Join WhatsApp Group

शासनाकडून ‘या’ 12 अपघातांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 02 लाखांची आर्थिक मदत | Gopinath Munde Shetkari Yojana

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Gopinath Munde Shetkari Yojana 2023: शेती करताना शेतकर्‍यांवर खूप सारे नैसर्गिक अपघात होत असतात. जसे वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा अपघात होतो किंवा अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Surksha Sanugrah Anudan Yojana) लागू केली आहे, यापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana) लागू होती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळेल? कोणत्या अपघातांसाठी आर्थिक मदत देण्यात येईल? याची माहिती आपण पुढे घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल?

 • राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पुढील प्रमाणे आर्थिक मदत दिली जाते. (Gopinath Munde Shetkari Yojana 2023)
 • 1. अपघातात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास ₹2.00 लाख हे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.
 • 2. अपघातात शेतकर्‍याला अपंगत्व आल्यास ₹1.00 लाख आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हे पण वाचा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.

कोणते आहेत ते 12 अपघात?

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेअंतर्गत खालील 12 अपघातांसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकार तर्फे आर्थिक मदत मिळणार आहे.(Gopinath Munde Shetkari Yojana 2023)

 1. रस्ता किव्वा रेल्वे अपघात
 2. पाण्यात पडून मृत्यू होणे
 3. विषबाधा होणे
 4. विजेचा धक्का लागून मृत्यू होणे
 5. वीज पडून मृत्यू होणे
 6. उंचावरून पडून झालेला अपघात
 7. सर्प दंश होऊन मृत्यू होणे
 8. नक्षलवाद्यांकडून झालेला हल्ला
 9. जनावरांच्या चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू
 10. बाळंतपणातील मृत्यू
 11. दंगल
 12. खून

या 12 अपघातांसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

हे पण बघा: पेरु लागवड करा आणि वर्षभर चांगले उत्पन्न मिळवा.

शेतकरी अपघात अनुदान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

पुढील व्यक्ती ह्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 1. ज्यांच्या नावावर शेतजमिन आहे.
 2. परंतु ज्यांच्या नावावर जमीन नाही आणि ज्यांचं नाव सातबारावर सुद्धा नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा कुटुंबातील कुठल्याही एका व्यक्तीला अर्ज करता येणार आहे.
 3. अर्जदाराचे वय कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 75 वर्ष असावे.

हे पण पहा: रोपवाटिका उभारण्यासाठी मिळणार अनुदान.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी व शेतकरी कुटुंबांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची (Gopinath Munde Shetkari Apghat Sanugrah Anudan Yojana 2023) माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनांविषयी व शेती विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे नक्की वाचा: नविन विहिरीसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.

Farmers will get financial assistance of 02 lakhs for these 12 accidents from the government Gopinath Munde Shetkari Yojana

Gopinath Munde Shetkari Yojana: Many natural accidents happen to farmers while farming. Accidents like lightning, flood, snakebite, scorpion bite, electric shock, road accident, vehicular accident and any other reason causes an accident to the farmer or if the accident causes death or disability, the question arises of the responsibility of the family of the farmer. Munde Farmer Accident Safety Grant Scheme, Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana was applicable. Gopinath Munde Farmers Accident Safety Assistance Grant Scheme How much financial assistance will farmers get through this scheme? For which accidents financial assistance will be provided? We will cover this further, so read this article till the end.

The state government has launched the Gopinath Munde Shetkari Accident Safety Relief Grant Scheme for farmers. Under this scheme, the following financial assistance is provided to the farmers or the families of the farmers affected by the accident. (Gopinath Munde Shetkari Yojana 2023)

 1. Financial assistance of ₹2.00 lakh is given to the farmer’s family in case of death of the farmer in an accident.
 2. Financial assistance of ₹ 1.00 lakh will be given to the farmers in case of disability due to accident.

What are the 12 Farmer’s accidents?

Gopinath Munde Shetkari Shetkari Yojana 2023 Under this scheme, the farmers will get financial assistance from the state government for the following 12 accidents.

 1. Road or rail accidents
 2. Death by falling into water
 3. Getting poisoned
 4. Death by electric shock
 5. Death by lightning
 6. Fall from height accident
 7. Death by snakebite
 8. Attack by Naxalites
 9. Injury or death due to animal bites
 10. Death in childbirth
 11. Riots
 12. Murder

For these 12 accidents, the farmers will be given a subsidy from the state government.

Who can avail the Farmer Accident Grant Scheme?

The following persons can avail this Gopinath Munde Farmers Accident Safety Grant Scheme.

 1. In whose name is the agricultural land.
 2. But those who do not have land in their name and whose name is not even on Satbara, but if that person belongs to a farmer family, then any person from such family can apply.
 3. Age of the applicant should be minimum 10 years and maximum 75 years.
Join WhatsApp GroupClick Here

The information about Gopinath Munde Shetkari Accident Safety Grant Scheme is very important for farmers and farmer families, so be sure to share this information with all your friends to reach the farmers. And for similar government schemes and information about agriculture visit the website Aapli Service.

5/5 - (2 votes)

Leave a Comment