Join WhatsApp Group

UPSC CAPF Recruitment 2023 : 322 जागांसाठी सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू ही नोकरीची संधी सोडू नका, आत्ताच अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

UPSC CAPF Recruitment 2023 : UPSC म्हणजेच Union Public Service Commission अंतर्गत 322 जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून ह्या भरती साठी सर्व पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 10 मे 2023 पर्यन्त ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे.

UPSC CAPF Recruitment 2023 मध्ये असिस्टेंट कमांडंट पदासाठी 322 जागांची भरती करण्यात येणार आहे तरी ह्या भरती साठी अर्ज कसा करायचा, भरती साठी पात्रता काय आहे, निवड कशी होणार आहे ह्याची सविस्तर माहिती ह्या लेख मध्ये दिली आहे म्हणून सर्वानी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचा .

UPSC CAPF Recruitment 2023 : 322 जागांसाठी सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू ही नोकरीची संधी सोडू नका, आत्ताच अर्ज करा

UPSC CAPF Recruitment 2023 Vaccine Details : पदांचा तपशील

UPSC CAPF Recruitment Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Assistant Commandant322
 एकुण322

हे पण बघा : खुशखबर ! उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू

Education Qualification For UPSC Recruitment 2023 : शिक्षण

UPSC CAPF Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

शिक्षणकोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी

UPSC Assistant Commandant Recruitment 2023 Age Limit : वयोमर्यादा

UPSC CAPF Age Limit मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

Age Limit 20 ते 25 वर्ष
Age RelaxationAs Per Government

हे पण बघा : राज्यातील महसूल विभागात विविध पदांच्या 13 हजार जागा रिक्त

UPSC CAPF Bharti 2023 Selection Process : निवड प्रक्रिया

UPSC CAPF Recruitment 2023 साठी खाली दिल्या प्रमाणे UPSC Recruitment मध्ये निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे :

  • Written Examination
  • Physical Standards/Physical Efficiency Tests
  • Medical Standards Tests
  • Interview/Personality Test

हे पण बघा : खुशखबर ! जिल्हा परिषदेत 18939 जागांवर मेगाभरती होणार.

How to Apply UPSC CAPF Recruitment 2023 : अर्ज कसा करावा

  1. UPSC CAPF AC Recruitment 2023 मध्ये अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
  2. UPSC Bharti साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अपलोड करावे.
  3. UPSC CAPF Recruitment 2023 Apply Online भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
  4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 May 2023 आहे.
  5. अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF बघावी.
UPSC CAPF Recruitment 2023 : 322 जागांसाठी सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू ही नोकरीची संधी सोडू नका, आत्ताच अर्ज करा
Important Links For UPSC CAPF Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
5/5 - (2 votes)

Leave a Comment