Join WhatsApp Group

Mahsul Vibhag Bharti : राज्यातील महसूल विभागात विविध पदांच्या 13 हजार जागा रिक्त, लवकरच भरती होण्याची शक्यता.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Mahsul Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागात विविध पदांच्या 13 हजार 536 जागा रिक्त असल्यामुळे शेतकरी व सर्व सामांन्यांची कामे ही वेळेवर होत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांच्या जागांमुळे राज्यातील सर्वच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील नागरिकांना महसूल विभागात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या कामांचा खेळ खंडोबा होत आहे.

Mahsul Vibhag Bharti 2023: राज्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाची कामे पार पाडणार्‍या तलाठी पदाच्याच सर्वाधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची बरीचशी कामे ही रखडली आहेत. पण मात्र राज्य शासनाने तलाठी पद भरतीची केवळ घोषणाच केली आहे. राज्यात तलाठी पदाच्या एकूण 5,030 जागा रिक्त आहेत. आणि राज्य शासनाने केवळ 4,122 जागांवर तलाठी भरतीसाठी मान्यता दिली आहे.

हे पण नक्की बघा : उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू ही नोकरीची संधी सोडू नका !!

Mahsul Vibhag Bharti 2023 – महसूल विभागात पुढील पदांच्या जागा ह्या रिक्त आहेत.

Mahsul Vibhag Recruitment Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.अप्पर जिल्हाधिकारी31
2.उपजिल्हाधिकारी16
3.तहसीलदार66
4.नायब तहसीलदार456
5.तलाठी5030
6.अधीक्षक12
7.उपअधीक्षक भूमी अभिलेख91
8.मुद्रांक निरीक्षक15
9.दुय्यम निबंधक182
10मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, लघुटंकलेखक2575
11.अराजपत्रित लघुलेखक153
12.कनिष्ठ लिपिक532
13.पदसमूह1819
14.शिपाई532
 एकुण13,536

हे पण नक्की बघा : खुशखबर ! जिल्हा परिषदेत 18939 जागांवर मेगाभरती होणार.

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे शासकिय यंत्रणेवर ताण येत आहे. आणि त्याचा फटका सामान्य जनता व शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील महसूल विभागात लवकरच भरती होण्याची शक्यता आहे.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment