Join WhatsApp Group

GSAMB Recruitment 2023 : खुशखबर ! उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू ही नोकरीची संधी सोडू नका !!

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

GSAMB Recruitment 2023 : The Goa Agricultural Produce And Livestock Marketing Board अंतर्गत भरती सुरू झाली असून ह्या भरती मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, तरी ह्या भरती इच्छुक आणि पात्र उमेदवार भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, अर्ज करण्यापूर्वी भरती ची संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचा व त्या नंतर GSAMB Recruitment 2023 साठी अर्ज करा.

GSAMB Recruitment 2023 मध्ये लेखाधिकारी, ग्रेडर, वॉचमन कम-माली पदांची भरती होणार आहे, ही भरती 19 एप्रिल पासून सुरू झाली असून ह्या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2023 आहे, ह्या भरती साठी अर्ज कसा करायचा, भरती साठी पात्रता काय आहे ह्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

GSAMB Recruitment 2023 : खुशखबर ! उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू ही नोकरीची संधी सोडू नका !!

GSAMB Recruitment 2023 Vaccine Details : पदांचा तपशील

GSAMB Recruitment 2023 Vacancy Details
अनु . क्रपदाचे नावजागा
1.लेखाधिकारी01
2.ग्रेडर02
3.वॉचमन कम-माली01
 एकुण04

👉 हे पण नक्की बघा : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

Education Qualification For GSAMB Recruitment 2023 : शिक्षण

1. लेखाधिकारी – M.Com सोबत किमान 3 वर्षाचे Finalization of accounts, GST, Financial Planning, Income tax etc मध्ये अनुभव,

2. ग्रेडर – कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि किमान 6 महिन्यांचे कॉम्प्युटर क्षेत्रातील स्किल्स

3. वॉचमन कम-माली – किमान 8 वी पास आणि मराठी / कोकणी भाषा आली पाहिजे.

👉 हे पण नक्की बघा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती सुरु

GSAMB Recruitment Age Limit : वयोमर्यादा

– 45 वर्षापर्यंत
– SC साठी 5 वर्षे सूट
– OBC साठी 3 वर्षे सूट

GSAMB Recruitment 2023 Salary : वेतनमान

1. लेखाधिकारी – Pay Band 2(9300-34800) Grade Pay Rs. 4200/-
2. ग्रेडर – RS.5200-20200 Grade Pay Rs.1900/-
3. वॉचमन कम-माली – Rs.5200-20200 Grdae Pay Rs.1800/-

नोकरीचे ठिकाण – गोवा

👉 हे पण नक्की बघा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांची भरती

Selection Process For GSAMB Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

1. लेखी चाचणी
2. मुलाखत द्वारे

GSAMB Recruitment Important Dates : महत्वाच्या तारखा

Starting Date of Application19 April 2023
Last Date of Application30 April 2023

👉 हे पण नक्की बघा : आयुध निर्माण येथे 100 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

How to Apply GSAMB Recruitment 2023 : अर्ज कसा करावा –

1. GSAMB Bharti 2023 मध्ये अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
2. GSAMB भरती साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अपलोड करावे.
3. GSAMB Recruitment 2023 Apply Online भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
5. अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF बघावी.

GSAMB Recruitment 2023 : खुशखबर ! उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू ही नोकरीची संधी सोडू नका !!
Important Links For GSAMB Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

5/5 - (2 votes)

Leave a Comment