Ordnance Factory Recruitment 2023 – Ordnance Factory Itarsi मध्ये विविध पदनसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Ordnance Factory Recruitment मध्ये नोकरीची सुवर्णसंधी संधी आहे ह्या साठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज दिनांक 05 मे 2023 पर्यंत कार्यालयात जमा करायचं आहे.
Ordnance Factory Recruitment पदाचा तपशील :
Ordnance Factory Recruitment 2023 Vacancy Details 2023 | ||
अनु . क्र | पदाचे नाव | जागा |
1. | Tenure Based (CPW). | 100 |
एकुण | 100 |
🔸 हे पण पहा : पोलिस प्रशिक्षण जुलै महिन्यातहोणार सुरू
Ordnance Factory Recruitment शैक्षणिक पात्रता :
शिक्षण | Ex-Apprentices of AOCP Trade possessing Ordnance factories training/experience in manufacturing and military handling explosive and also Ex trade apprentice of AOCP trade trained in Ordnance Factories of erstwhile Ordnance Factory Board possessing NAC/NTC Certificate issued by NCTVT (now NCVT). |
🔸हे पण बघा: वैद्युतिक मापन उपयंत्र अभिकल्पसंस्थान, मुंबई येथे विविध पदांची भरती
Ordnance Factory Recruitment वयोमर्यादा :-
18 ते 30 वर्षांपर्यंत.
(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथील )
अर्ज करण्याची शुल्क : फी नाही
Ordnance Factory Recruitment मध्ये नौकरीचे ठिकाण :- Itarsi
महत्त्वाच्या तारखा :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2023 पर्यंत.
🔸हे पण बघा : 10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर CRPF मध्ये 1.29 लाख पदांची भरती होणार
Ordnance Factory Recruitment साठी अर्ज कसा करायचा?
- सगळ्यात आधी संपूर्ण जाहिरात वाचून घ्या.
- Ordnance Factory Recruitment साठी अर्ज हा ऑफलाईन पोस्ट द्वारे अर्ज करायचा आहे.
- अर्जाची प्रिंट काढून आणि सोबत आवश्यक दिलेले कागदपत्रे खालील दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे.
- पत्ता :- The General Manager, Ordnance Factory, Itarsi, District: Narmdapuram Madhya Pradesh, Pin -461 122.
Important Links For Ordanance Factory Recruitment | |
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : | येथे क्लिक करा |