CRPF Recruitment 2023 : Central Reserve Police Force (CRPF) Recruitment 2023, केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) काम करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण CRPF मध्ये 1.30 लाख कॉन्स्टेबल पदांची भरती होणार आहे. त्यांपैकी CRPF मध्ये 9,212 Constable पदांची भरती प्रक्रिया ही सुरु झाली आहे.
CRPF Recruitment मध्ये किती जागांसाठी भरती होणार आहे. केंद्र शासनाने जारी केलेल्या माहितीनुसार एकूण 1,29,929 जागांवर भरती होणार आहे. त्यांपैकी पुरुष उमेदवारांसाठी 1,25,562 जागा आहेत. आणि महिला उमेदवारांसाठी 4,467 जागा आहेत.
CRPF Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच CRPF Bharti साठी अर्ज करावा.
CRPF Recruitment Overview :
CRPF Recruitment 2023 Notification Overview | |
Department Name | CRPF |
Post Name | Constable(General Duty) |
Total Vacancies | 1,29,929 |
Age | 18 to 23 years |
Job Location | All over India |
Application Process | Online |
Last Date | Not Available |
Official Website | https://crpf.gov.in/ |
🔸 हे पण बघा : भारतीय डाक विभागात 8वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी
CRPF Recruitment पदांचा तपशील :
CRPF Recruitment 2023 Vacancy Details 2023 | ||
अनु . क्र | पदाचे नाव | जागा |
1. | Constable (General Duty) | 1,29,929 |
एकुण | 1,29,929 |
🔸हे पण बघा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3055 जागांसाठी मेगाभरती
CRPF Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
शिक्षण | अर्जदार उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वी (SSC) उत्तीर्ण असावा. |
CRPF Constable Recruitment साठी शारीरिक पात्रता :
1. उंची (Height)
Male : 170 cms
Female : 157 cms
For ST Category :
Male : 162.5 cms
Female : 150 cms
2. छाती (Chest) Male’s Only
न फुगवता : 80 cms
फुगवून : 85 cms
For ST Category :
Male : 76 cms
Female : 81 cms.
🔸हे पण नक्की बघा : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये 90 जागांसाठी भरती.
CRPF Recruitment 2033 साठी वयोमर्यादा :
18 ते 23 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क – उपलब्ध नाही.
नोकरीचे ठिकाण – भारत (India)
वेतनमान – ₹21,700/- ते ₹69,100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत अधिसूचनेत दिल्या नाहीत.
निवड प्रक्रिया – उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा घेतली जाईल.
🔸हे पण नक्की बघा : Cochin Shipyard Limited मध्ये नोकरीची संधी आत्ताच जाहिरात बघा
How to Apply for CRPF Constable (General Duty) Recruitment साठी अर्ज कसा करावा :
- CRPF Constable Recruitment मधील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक वरती जाऊन अर्ज करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज करताना काळजीपूर्वक भरा, चुकीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- CRPF Constable (General Duty) Recruitment भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- केंद्र शासनाचा CRPF भरती विषयक GR बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावा.
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: | येथे क्लिक करा |