Join WhatsApp Group

THDCIL Recruitment : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये 90 जागांसाठी भरती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

THDCIL Recruitment 2023 : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये इंजिनियर ट्रेनी (Engineer Trainee) पदांच्या 90 जागांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. THDCIL Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे. THDCIL Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहित काळजीपूर्वक वाचावी.

THDCIL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच THDCIL Bharti 2023 साठी अर्ज करावा.

THDCIL Recruitment : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये 90 जागांसाठी भरती.

THDCIL Recruitment Overview :

THDCIL Recruitment 2023 Notification Overview
Department NameTHDCIL
Post NameEngineer Trainee
Total Vacancies90
Age18 to 30 years
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date04 May 2023
Official Websitehttp://www.thdc.co.in

हे पण बघा : Cochin Shipyard Limited मध्ये नोकरीची संधी आत्ताच जाहिरात बघा

THDCIL Recruitment 2023 पदांचा तपशील :

1. ET-Civil : 36 जागा

प्रवर्ग URSCSTOBCEWSPwBDTotal
जागा 14060210040136

2. ET-Electrical : 36 जागा

प्रवर्ग URSCSTOBCEWSPwBDTotal
जागा 14050310040136

3. ET-Mechanical : 18 जागा

प्रवर्ग URSCSTOBCEWSPwBDTotal
जागा 10020104010118

हे पण बघा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती

THDCIL Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

शिक्षणFull Time B.E/B.Tech/B.Sc(Engg.)/in relevant Discipline from recognized University or institute recognized by appropriate statutory authority in India with not than 65% marks

THDCIL Recruitment साठी वयोमर्यादा :
05 एप्रिल 2023 रोजी 30 वर्षे

अर्ज शुल्क :
1.General/OBC/EWS: ₹600/-

  1. SC/ST/PwBD/ExSM: शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : भारत(India)

वेतनमान – ₹50,000- ₹1,80,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04.05.2023

निवड प्रक्रिया – Aptitude Test & Interview

हे पण बघा : डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ अडवान्स् टेक्नोलॉजी, पुणे येथे नौकरीची सुवर्णसंधी

How to Apply for THDCIL Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

THDCIL Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. THDCIL RECRUITMENT 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. https://www.thdc.co.in>Career Section>New Openings
  3. THDCIL Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  4. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर THDCIL भरती साठी अर्ज करावा.
  5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे.
  6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी
THDCIL Recruitment : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये 90 जागांसाठी भरती.
Important Links For THDCIL Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण बघा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांची भरती

THDCIL Recruitment साठी आवश्यक कागदपत्रे :

  1. Valid and active Email ID and Mobile No.
  2. Scanned copy of recent passport size color photograph of the candidate with white background
  3. Scanned signature of the candidate.
  4. Scanned copy of Marksheet of Class Xth and XIIth & Marksheet and Degree of Full-Time B.E/B.Tech/B.Sc (Engg.) degree in relevant discipline
  5. Scanned copy of proof of Date of Birth
  6. Scanned copy of Caste/ Category Certificate
  7. Scanned copy of Proof of norms adopted by University/Institute to convert CGPA/OGPA/DGPA in to percentage
  8. Scanned copy of GATE-2022 Admit Card

Engineering पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नोकरी विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (3 votes)

Leave a Comment