Join WhatsApp Group

DIAT Recruitment 2023 : डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ अडवान्स् टेक्नोलॉजी, पुणे येथे नौकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

DIAT Recruitment 2023 : Defence Institute Of Advanced Technology (DIAT) Recruitment, डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ अडवान्स् टेक्नोलॉजी, पुणे येथे Junior Research Fellow (JRF) पदाच्या 28 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आपला बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रे joshiganapati@gmail.com या ईमेल आयडी वर ‘Application for JRF Position’ असा विषय लिहून दिनांक 30 एप्रिल 2023 च्या आत ईमेल करावा. DIAT Recruitment साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

DIAT Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच DIAT Bharti 2023 साठी अर्ज करावा.

DIAT Recruitment 2023 : डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ अडवान्स् टेक्नोलॉजी, पुणे येथे नौकरीची सुवर्णसंधी

DIAT Recruitment Overview

DIAT Recruitment 2023 Notification Overview
Department NameDIAT
Post NameJunior Research Fellow
Total Vacancies28
Age18 to 28 years
Job LocationPune
Application ProcessEmail 
Last Date30 April 2023
Official Websitehttps://www.diat.ac.in/

🔸हे पण नक्की बघा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांची भरती

DIAT Recruitment पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नावजागा
1.Junior Research Fellow (JRF)28

हे पण बघा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती

DIAT Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

M.E/ M.Tech in Chemical Engineering/ Chemical Science & Tech./ Aerospace Engg./ Mechanical Engg. or equivalent with valid GATE Score.

किंवा
M.Sc. degree in Organic Chemistry or Physical Chemistry or Polymer or Industrial Chemistry or equivalent, from reputed University or Institutes. First Class with UGC/CSIR-NET or SET or Valid GATE

DIAT Recruitment वयोमर्यादा- 30 एप्रिल 2023 रोजी
18 ते 28 वर्षे

अर्ज शुल्क- शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण- पुणे

वेतनमान- ₹31,000/- प्रतिमाह

DIAT Recruitment अर्ज पाठविण्याचा ईमेल- joshiganapati@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30.04.2023

निवड प्रक्रिया- मुलाखत.

🔸हे पण बघा : Indbank बँकेत 313 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

How to Apply for DIAT Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 30 एप्रिल 2023 च्या joshiganapati@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावा.
  5. ईमेल वर अर्ज करताना ‘Application for JRF Position’ असा विषय टाकावा.
DIAT Recruitment 2023 : डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ अडवान्स् टेक्नोलॉजी, पुणे येथे नौकरीची सुवर्णसंधी
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे बघा
आपला व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा

🔸हे नक्की बघा : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरतीप्रक्रिया सुरू

DIAT Recruitment 2023 साठी आवश्यक कागदपत्रे :

  1. जन्म दाखला (Proof of Date of Birth)
  2. शैक्षणिक पात्रता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
    सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.
5/5 - (1 vote)

Leave a Comment