Join WhatsApp Group

Ration Card : या व्यक्तींचा रेशन पुरवठा होणार बंद, रेशनसाठी नविन नियम लागू. बघा काय आहेत नविन नियम.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Ration Card : रेशन कार्ड हे मोफत धान्य मिळवण्या सोबत बऱ्याच कामासाठी आवश्यक असते. हे रेशन कार्ड फक्त गरजू लोकांनाच दिले जाते पण ज्या लोकांना या रेशनकार्डची गरज नाही तेही रेशन कार्ड वापरतात म्हणून आता महाराष्ट्र अन्न पुरवठा मंडळाकडून बोगस रेशनकार्ड धारकांना आळा घालण्यासाठी शासनाकडून एक नविन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नविन नियमावलीनुसार बऱ्याच रेशनकार्ड धारकांचे रेशन कार्ड हे बंद होणार आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारे रेशन म्हणजेच स्वस्त धान्य पुरवठा ही सुविधा देखील बंद करण्यात येणार आहेत. तर रेशन कार्ड संबंधी काय आहेत हे नविन नियम? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Ration Card : महाराष्ट्र राज्य अन्न पुरवठा मंडळाकडून जाहिर करण्यात आलेल्या नविन नियमावलीनुसार रेशनकार्ड धारकांची तपासणी होणार आहे. आणि यातील बऱ्याच रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे रद्द होण्याची शक्यता आहे. रेशन धान्य योजनेचा लाभ हा गरजू लोकांनाच मिळावा म्हणून राज्य सरकारने रेशनकार्ड संबंधी ही नविन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बोगस रेशनकार्ड रद्द होतील. या नियमावलीनुसार ज्यांसाठी हे नियम लागू होतील त्या सर्वांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येतील.

हे नक्की वाचा: रेशनकार्ड धारकांसाठी मोदी सरकारची खास सुविधा.

Ration Card New Rules / रेशन कार्ड संबंधित नविन नियम

महाराष्ट्र अन्न पुरवठा मंडळाकडून रेशन कार्ड साठी जाहिर केलेले नविन नियम हे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. ग्रामीण भागात ₹2.00 लाख आणि शहरी भागात ₹3.00 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे अपात्र ठरतील.
  2. जर एखाद्या रेशनकार्ड धारकाने स्वतः 100 चौरस मीटरचा फ्लॅट (Flat) घेतला असेल, तर त्यालाही रेशन साठी अपात्र ठरवले जाईल.
  3. जर एखाद्या रेशनकार्ड धारकाकडे चारचाकी वाहन असेल, तर त्या व्यक्तीला ही रेशन साठी अपात्र ठरविले जाईल. आणि रेशन पुरवठा बंद केला जाईल.
  4. जर रेशनकार्ड धारकाकडे दुकानासारख्या मोठ्या कंपनीची मालकी असेल तर त्यांनाही रेशन पुरवठा केला जाणार नाही.
  5. सरकारी नोकरी करणाऱ्यांनाही रेशन पुरवठा केला जाणार नाही.
Ration Card : या व्यक्तींचा रेशन पुरवठा होणार बंद, रेशनसाठी नविन नियम लागू. बघा काय आहेत नविन नियम.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

रेशनकार्ड धारकांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या व उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. आणि अशीच माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे पण वाचा: ATM Card प्रमाणे करा आधार कार्डचा वापर.

Ration Card: Ration supply of these persons will be stopped, new rules for ration will be applied. See what the new rules are.

Ration Card : Ration card is essential for many activities besides getting free food grains. This ration card is given only to the needy people but people who do not need this ration card also use the ration card, so now the Maharashtra Food Supply Board has announced a new regulation by the government to curb bogus ration card holders. According to this new regulation, the ration cards of many ration card holders are going to be closed. Therefore, the facility of ration i.e. cheap grain supply will also be stopped. So what are the new rules regarding ration cards? Read this article till the end to know.

Ration Card : According to the new rules announced by the Maharashtra State Food Supply Board, the ration card holders will be checked. And many of these ration card holders are likely to have their ration cards cancelled. The state government has announced this new regulation regarding the ration card so that the benefits of the ration grain scheme are available only to the needy people. This will cancel bogus ration cards. According to these rules, the ration cards of all those to whom these rules will apply will be cancelled.

New rules related to Ration card

Following are the new rules announced by Maharashtra Food Supply Board for Ration Card.

  1. Annual income above ₹2.00 lakh in rural areas and ₹3.00 lakh in urban areas will be disqualified.
  2. If a ration card holder owns a 100 square meter flat, he will also be disqualified for ration.
  3. If a ration card holder owns a four-wheeler, that person will be disqualified for the ration. And ration supply will be stopped.
  4. If the ration card holder owns a big company like a shop, they will also not be supplied with ration.
  5. No ration will be supplied to government employees.

This information is very important for ration card holders. So be sure to share this information with all your friends. And for such important and useful information be sure to visit the website Aapli Service. And join our WhatsApp group to get similar information on WhatsApp.

5/5 - (1 vote)

Leave a Comment