Join WhatsApp Group

Adhar Card Update: आता ATM Card प्रमाणेच आधार कार्डचा वापर करून व्यवहार करा. बघा काय आहे नविन सुविधा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Adhar Card Update: भारतातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक ओळपत्र म्हणून UIDAI ने जारी केले आहे. त्यामुळे भारतवासीयांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे आणि भारतातील सर्व व्यक्तींकडे आधार कार्ड असायलाच हवे कारण सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे एक आवश्यक दस्ताऐवज आणि आता तर या आधार कार्डाचा ATM Card प्रमाणे वापर करता येणार आहे. अशी UIDAI ने सांगितले आहे. तर मग आधार कार्डाद्वारे पैसे कसे काढायचे? आधार कार्डचा ATM कार्ड प्रमाणे वापर कसा करायचा? या सर्व प्रश्नांची माहिती आपण पुढे घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. (Adhar Card Update)

Adhar Card Update: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी आधार कार्डसोबत हे एक नवीन प्रयोग करून ही पेमेंट प्रणाली विकसित केले आहे. ज्यात तुम्हाला आधार इनेबल पेमेंटची सुविधा दिली जात आहे. या पेमेंट प्रणालीचा वापर करून डिजिटल व्यवहारासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून डीजीटल व्यवहार करू शकता, पण तुम्हाला डिजीटल पेमेंट करण्यासाठी तुमचे फिंगरप्रिंट म्हणजेच बोटाचे ठसे व्हेरीफाय करावे लागतील तर पेमेंट करणे शक्य होईल.

हे नक्की वाचा: या सरकारी योजनांसाठी आधार पॅन कार्ड अनिवार्य.

Adhar Card Update: आधार कार्डद्वारे डिजीटल व्यवहार करण्यासाठी तुमचे बँक खाते हे आधारशी लिंक असायला हवे. आधारकार्ड द्वारे डिजीटल व्यवहार करण्यासाठी OTP किंवा पिन ची गरज पडत नाही मात्र फिंगर प्रिंट व्हेरीफाय करावे लागते. या सुविधेचा लाभ तुम्ही कोणत्याही बँक खात्याशी आधार लिंक करून घेऊ शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुमचे एक आधार कार्ड तुमच्या अनेक बँक खात्याशी लिंक करू शकता. आणि डिजीटल व्यवहार करू शकता.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Adhar Card Update: आधार कार्ड धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. तसेच What’s App Group वर महिती मिळवण्यासाठी आमचा आपली सर्व्हीस हा WhatsApp Group जॉईन करा.

हे पण बघा: रेशन कार्डधारकांना मोदी सरकारची खास सुविधा.

Adhar Card Update: Now Aadhar Card can be used like ATM Card, special facility provided by UIDAI.

Adhaar Card Update: Aadhaar Card is issued by UIDAI as a one line card for all citizens of India. So Aadhaar card is very important for Indians and every person in India must have Aadhaar card because Aadhaar card is a necessary document to avail all government schemes and now this Aadhaar card can be used like an ATM card. This is what UIDAI has said.

Adhar Card Update: National Payments Corporation of India (NPCI) has developed this payment system by experimenting with Aadhaar card. In which you are being given the facility of Aadhaar enabled payment. For digital transactions using this payment system, you can enter your Aadhaar card number to make digital transactions, but you need to verify your fingerprints to make digital payments.

Adhar Card Update: Your bank account should be linked with Aadhaar to make digital transactions through Aadhaar card. No OTP or PIN is required for digital transactions through Aadhaar card, but finger print verification is required. You can avail this facility by linking Aadhaar with any bank account. Also you can link your one Aadhaar card with multiple bank accounts if you want.

5/5 - (2 votes)

Leave a Comment