Join WhatsApp Group

Aadhar Pan Card : आधार आणि पॅन कार्ड या योजनांसाठी आहेत अनिवार्य बघा कोणत्या आहेत त्या योजना.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Aadhar Pan Card : : भारत सरकारने आधार कार्ड – आणि पॅन कार्ड हे भारतातील प्रत्येक व्यक्तीला सक्तीचे केले आहे. कारण बऱ्याचशा सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे आवश्यक आहे. त्याशिवाय योजनांचा लाभ हा घेता येणार नाही. शिवाय आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणेही केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे. आणि आपल्याला माहितीच आहे कि सर्व सरकारी योजनांसाठी आधारकार्ड असणे हे बंधनकारक आहे. पण केंद्र शासनाच्या अशा काही योजना आहेत ज्यांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डासोबत पॅन कार्ड असणेही बंधनकारक आहे. कोणत्या आहेत त्या योजना या माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे पण बघा: आता मोबाईलद्वारे घरच्या घरी करा आधार कार्ड अपडेट.

Aadhar Pan Card : : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे केंद्र शासनाने सुरु केलेल्या बचत योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या या बचत योजनांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. शिवाय बँकेत खाते उघडण्यासाठीही आधार पॅन कार्ड आवश्यक आहे.

हे पण वाचा: पोस्ट ऑफिस योजनांसाठी देणार इतके व्याज.

आधारकार्ड आणि पॅनकार्ड पुढील योजनांसाठी बंधनकारक आहे.

  • सुकन्या समृद्धी योजना
  • भविष्य निर्वाह निधी (PPF)
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना
  • RD

यांसाख्या बचत योजनांसाठी आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक आहे. जर तुम्ही या बचत योजनांचा लाभ आधीपासूनच घेत असाल आणि तुम्ही आधार पॅनकार्ड माहिती दिली नसल्यास संबंधित कार्यालयात आधार आणि पॅनकार्ड माहिती द्या अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व सामान्य नागरिकांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment