Join WhatsApp Group

Sarpanch Salary: तुमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो? येथे बघा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Sarpanch Salary: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात या लेखात सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो या विषयी आपण माहिती बघणार आहोत. सरपंच हा गावातील प्रथम नागरिक असतो आणि शिवाय सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. त्यामुळे आपणा सर्वांनाच एक कुतूहलाचा प्रश्न असतो कि सरपंचांना किती पगार मिळत असेल? या विषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे पण वाचा: कांदा अनुदानासाठी येथे अर्ज करा.

Sarpanch Salary: गावातील प्रथम नागरिक असणारे सरपंच आणि उपसरपंच यांचे प्रतिमाह दिल्या जाणाऱ्या मानधनात शासनातर्फे वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. कारण गावाच्या विकासाची जबाबदारी ही सरपंचांवर असते. त्यामुळे त्यांना किती प्रतिमाह मानधन दिले जाते, याविषयीची माहिती गावातील प्रत्येक नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे.

Breaking News: डी.एड.(D.ed.) होणार बंद!

Sarpanch Salary: सरपंचांना गावातील लोकसंख्येच्या आधारे खालील प्रमाणे प्रतिमाह मानधन (पगार) देण्यात येते.

अ.क्र. गावातील
लोकसंख्या
सरपंच
(प्रतिमहा मानधन
)
उपसरपंच
(प्रतिमहा मानधन)
1.0-2000₹3000/-₹1000/-
2.0-8000 अधिक₹5000/-₹2000/-
अशा प्रकारे प्रतिमाह मानधन हे सरपंच आणि उपसरपंचांना दिले जाते.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

गावातील नागरिकांसाठी ही उपयुक्त अशी माहिती आहे. त्यामुळे हि माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (1 vote)

Leave a Comment