Join WhatsApp Group

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

UPSC Recruitment 2023: Union Public Service Comission (UPSC) Recruitment, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत Research Officer, Assistant Director, Public Prosecutor, & Junior Engineer या पदांच्या 146 जागांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. UPSC Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे. UPSC Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

UPSC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच UPSC Bharti 2023 साठी अर्ज करावा.

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती

UPSC Recruitment Overview :

 UPSC Recruitment 2023 Notification Overview
Department NameUPSC
Post NameVarious Post
Total Vacancies146
Age19 to 38 years
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date27 April 2023
Official Websitehttps://upsc.gov.in/

🔸हे पण बघा : महाराष्ट्र ‘लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांची भरती

UPSC Recruitment 2023 पदांचा तपशील-

UPSC Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Research Officer (Naturopathy)01
2.Research Officer (Yoga)01
3.Public Prosecutor 48
4.Assistant Director (Forensic Audit)01
5.Assistant Director (Regulation & Information)16

6.

Assistant Architect01
7.JE Civil58
8.JE Electrical20
 एकुण146

🔸हे पण पहा : Indbank बँकेत 313 जागांसाठीभरती प्रक्रिया सुरू

UPSC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. Research Officer (Naturopathy): (a) नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स पदवी (b) नॅचरोपॅथी पदव्युत्तर पदवी.
  2. Research Officer (Yoga): योगा विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी
  3. Assistant Director (Regulation & Information): (a) LLB पदवी आणि
    (b) संबंधित कामाचा 07 वर्षे अनुभव
  4. Assistant Officer (Forensic Audit):
    (a) चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. किंवा मॅनेजमेंटमध्ये PG डिप्लोमा (फायनान्स) किंवा MBA (फायनान्स) किंवा मास्टर्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा M.Com. किंवा LLB
    (b) संबंधित कामाचा 01 वर्षे अनुभव
  5. Public Prosecutor: (a) LLB पदवी
    (b) संबंधित कामाचा 07 वर्षे अनुभव
  6. Junior Engineer (JE) Civil: Civil Engineering Degree किंवा Diploma
  7. Junior Engineer (JE) Electrical:
    Electrical Engineering Degree किंवा Diploma
  8. Assistant Architect: आर्किटेक्ट पदवी किंवा समतुल्य पदविका.

🔸हे पण नक्की बघा : केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे10वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी

UPSC Recruitment 2023 वयोमर्यादा –

  1. पदांनुसार 35,40 आणि 30 वर्षे
  2. SC/ST: 05 वर्षे सूट
  3. OBC: 03 वर्षे सुट

अर्ज शुल्क –

  1. General/OBC/EWS: ₹25/-
  2. SC/ST/PH/ महिला: शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – भारत (INDIA).

वेतनमान – Level-10

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27.04.2023

निवड प्रक्रिया – Written Exam.

🔸हे पण बघा : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरतीप्रक्रिया सुरू

How to Apply for UPSC Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

UPSC Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. Union Public Service Comission Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. UPSC Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर UPSC भरती साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

UPSC Bharti ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी विषयक माहिती अत्यावश्यक आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी नोकरी विषयक माहितीसाठी Aapli Service ह्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे पण बघा : डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ अडवान्स् टेक्नोलॉजी, पुणे येथे नौकरीची सुवर्णसंधी

5/5 - (2 votes)

Leave a Comment