Join WhatsApp Group

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती प्रक्रिया सुरू, आत्ताच जाहिरात बघा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम तर्फे उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, Jilhadhikari Karyalay Recruitment 2023 Notification च्या अनुसार 22 जागांची भरती होणार असून, ह्या भरती साठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, ह्या भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पोस्ट द्वारे 13 एप्रिल 2023 पर्यंत करायचा आहे. Jilhadhikari Karyalay Vashim Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच भरती साठी अर्ज करावा.

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती प्रक्रिया सुरू, आत्ताच जाहिरात बघा

Jilhadhikari Karyalay Bharti 2023

✍️ पदाचे नाव : महसूल सहाय्यक आणि संगणक ऑपरेटर

🎓 शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.
  2. एम एस सी आय टी पास असणे आवश्यक आहे.
  3. मराठीत 30 व इंग्रजी मध्ये 40 चे प्र.मी. टंकलेखन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. संगणकीय ज्ञान असणे अपेक्षित आहे.

हे पण नक्की बघा : राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 99 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी

🔴 वयाची मर्यादा : किमान 18 ते 40 वर्षांमधील उमेदवार अर्ज करू शकतात.

💡 निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे होणार आहे.

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 एप्रिल 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2023 आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती प्रक्रिया सुरू, आत्ताच जाहिरात बघा
👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈
5/5 - (1 vote)

1 thought on “Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती प्रक्रिया सुरू, आत्ताच जाहिरात बघा”

Leave a Comment