CEST Recruitment : केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे 10वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी

CEST Recruitment 2023 : Customs, Central Excise & Service Tax (CEST) वस्तू व सेवा कर तथा सीमा शुल्क मुख्य आयुक्त पुणे येथे कँन्टीन अटेंडंट (Canteen Attendant) पदाच्या 03 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन अर्ज हे दिनांक 06 मे 2023 च्या आत जॉइंट कमिशनर, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करायचे आहेत.

CEST Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच CEST Bharti 2023 साठी अर्ज करावा.

CEST Recruitment : केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे 10वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी
CEST Recruitment पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नांवजागा
1.Canteen Attendant03
प्रवर्गURSCSTOBCEWSTotal
जागा010000010103

💡हे पण पहा : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरतीप्रक्रिया सुरू

CEST Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
  1. मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण.
  2. संबंधित कामाचा 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा – 06 मे 2023 रोजी
18 ते 25 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे (Pune)

वेतनमान – ₹18,000 – ₹56,900/-

🔸हे पण पहा : भारतीय रेल्वेत 238 जागांवरनौकरीची सुवर्णसंधी

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 06.05.2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जॉइंट कमिशनर, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन 411 001

THE JOINT COMMISSIONER, CADRE CONTROL CELL, CENTRAL GST & CUSTOMS, PUNE ZONE, GST BHAWAN, 41-A, SASSOON ROAD, OPP.WADIA COLLEGE, PUNE - 411001.

निवड प्रक्रिया – Written Exam / Skill Test.

🔸हे पण बघा : राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 99 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी

How to Apply for CEST Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 06 मे 2023 च्या आत जॉइंट कमिशनर, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन 411 001 या पत्त्यावर सादर करावा.
CEST Recruitment : केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे 10वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment