Join WhatsApp Group

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत 238 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Railway Recruitment 2023: North Western Railway, जयपूर येथे Assistant Loco Pilot पदाच्या 238 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 07 एप्रिल 2023 ते 06 मे 2023 या कालावधीत पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत.

Railway Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Railway Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत 238 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी

Railway Recruitment 2023 Notification Overview :

Railway Recruitment 2023 Notification Overview
Department NameNorth Western Railway (NWR)
Post NameAssistant Loco Pilot
Total Vacancies238
Age42 year
Job Location Jaipur, Rajasthan
Application ProcessOnline
Last Date06 May 2023
Official Websitehttp://www.rrcjaipur.in/

हे पण बघा : आनंदाची बातमी राज्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती

Railway Recruitment पदांचा तपशील :

Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Assistant Loco Pilot238 
 एकुण238 जागा
प्रवर्ग URSCSTOBCएकूण
जागा120361864238

Railway Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

 1. 10 वी पास
 2. ITI/Act Apprenticeship passed in trade (i) Fitter (ii) Electrician (iii) Instrument Mechanic (iv) Millwright/Maintenance Mechanic (v) Mechanic (Radio & TV) (vi) Electronics Mechanic (vii) Mechanic (Motor Vehicle) (viii) Wireman (ix) Tractor Mechanic (x) Armature & Coil Winder (xi) Mechanic (Diesel) (xii) Heat Engine.
 3. किंवा Diploma in Mechanical/ Electrical/Electronics/ Automobiles Engineering in lieu of ITI.

हे पण बघा : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम मुंबई येथे भरती प्रक्रिया सुरू

वयोमर्यादा – 01 जुलै 2023 रोजी

 1. General: 42 वर्षे
 2. OBC: 45 वर्षे
 3. SC/ST: 47 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – जयपूर, राजस्थान

वेतनमान – ₹19,900 – ₹35,000/-

Important Dates For Railway Recruitment 2023 / महत्त्वाच्या तारखा
 1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 07.04.2023
 2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 06.05.2023

निवड प्रक्रिया – Online Exam (CBT)

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत 238 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी

 🔰नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply for Railway Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

Railway Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

 1. Indian Railway Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. Railway Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
 3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर Railway भरती साठी अर्ज करावा.
 4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.
 5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत 238 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी
Railway Recruitment 2023 Important Links :
Important Links For Railway Recruitment 2023
Apply Online :येथे क्लिक करा
जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

FAQs Railway Bharti 2023

What is the age limit for railway vacancy 2023?

Up to 42 years can apply for railway recruitment

Is there any railway vacancy 2023?

Railway Recruitment 2023 recruitment process is going on for 238 vacancies of Assistant Loco Pilot post

How can I apply for Railway Recruitment?

Go to the official website http://www.rrcjaipur.in/ for Railway Recruitment.

5/5 - (2 votes)

Leave a Comment