Join WhatsApp Group

Aadhar Update : आधार कार्ड अद्ययावत (Update) करा केले नाहीतर ? वाचा संपूर्ण माहिती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Aadhar Update : भारतातील सर्व भारतीय नागरिकांना आधार कार्ड नोंदणी करणे किंवा आधार कार्ड काढणे गरजेचे आहे. आधार कार्ड हे भारत सरकार द्वारे भारतीय नागरिकांना देण्यात येणारे एक ओळखपत्र आहे. आधार कार्ड UIDAI द्वारे जारी करण्यात येते. आधार कार्डचे नूतनीकरण म्हणजे आधार अपडेट करणे आवश्यक का आहे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवट पर्यंत वाचा.

Aadhar Update : आधार कार्ड 10 वर्षे जुने किंवा आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झाल्यांनंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असते. कारण आधार कार्डचा उपयोग हा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो तसेच ओळखपत्र म्हणूनही केला जातो. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये खर्च येतो.

Aadhar Update : आधार कार्ड अद्ययावत (Update) करा केले नाहीतर ? वाचा संपूर्ण माहिती
Aadhar Update : आधार कार्ड अपडेट कोठे करावे?
  1. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार सेंटर वर जावे किंवा CSC सेंटरवर जावे.
  2. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये खर्च येतो. ( डिटेल्स अपडेट नुसार पैसे चार्ज केले जातात.)

हे पण नक्की बघा : पॅन कार्डला आधार लिंक फक्त 2 मिनिट मध्ये, आत्ताच येथून लिंक करा

Aadhar Card Update : आधार कार्ड मध्ये कोणत्या गोष्टी अपडेट करणे गरजेचे आहे?

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने झाले असल्यास पुढील गोष्टी अपडेट करणे आवश्यक आहे.

  • फोटो अपडेट
  • बायोमेट्रिक (Thumb) अपडेट.
  • जर तुम्ही तुमचा राहण्याचा पत्ता बदलला असल्यास अपडेट करणे गरजेचे आहे.

हे पण बघा : या मोबाईल ॲपद्वारे सरकार देणार पैसे

आधार कार्ड अपडेट संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Aadhar Update : आधार कार्ड अद्ययावत (Update) करा केले नाहीतर ? वाचा संपूर्ण माहिती
👉येथे क्लिक करा👈

ही महिती भारतातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहिती साठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment