Join WhatsApp Group

DigiClaim App : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या मोबाईल ॲपद्वारे सरकार देणार पैसे वाचा संपूर्ण माहिती.

Digiclaim App

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Digiclaim App : नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण राज्यातील व देशातील शेतकरी त्रस्त आहे. शिवाय पीक विमा योजनेचा लाभ पण वेळेवर मिळत नाही. या कारणामुळे शेतकरी आणखीनच त्रासलेले या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी विमाधारक शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळावा यासाठी डिजीक्लेम (Digiclaim) प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

DigiClaim App : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या मोबाईल ॲपद्वारे सरकार देणार पैसे वाचा संपूर्ण माहिती.
DigiClaim App : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या मोबाईल ॲपद्वारे सरकार देणार पैसे वाचा संपूर्ण माहिती.

Digiclaim Platform : देशात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी Digiclaim (डिजीक्लेम) प्लॅटफॉर्म ची सुरुवात करून या Digiclaim Platform द्वारे शेतकऱ्यांना ₹1260.35 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

हे पण बघा : शेत जमीनीचा बांध कोरणाऱ्याला अशी होणार शिक्षा.

Digiclaim App Platform : डिजीक्लेम प्लॅटफॉर्म आता राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ़, उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये कार्यरत आहे. डिजीक्लेम लवकरच महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात लाँच केले जाईल. यामुळे प्लॅटफॉर्ममुळे विमाधारक शेतकऱ्यांना लवकर लाभ मिळण्यात मदत होईल.

हे पण बघा : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Digiclaim App शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पीक विमा तात्काळ क्लेम करण्यासाठी व पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळविण्याची सुविधा या डिजीक्लेम ॲप मध्ये देण्यात आली आहे. हे ॲप लवकरच महाराष्ट्रातही लाँच करण्यात येणार आहे.

ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना शेयर करा.

अशाच शेतीविषयक माहिती साठी www.aapliservice.com आपल्या वेबसाईटला पुन्हा भेट द्या.

3.7/5 - (3 votes)

Leave a Comment