Join WhatsApp Group

BPSMV Recruitment 2023 : भगत फूलसिंग महिला विद्यापीठ मध्ये 122 जागांची भरती प्रक्रिया सुरू

BPSMV Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BPSMV Recruitment 2023 : Bhagat Phool Singh Mahila Vishwavidyalaya विभागाकडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे BPSMV भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून BPSMV Recruitment 2023 मध्ये एकूण 122 जागांसाठी Permanent भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

पदांचे नाव : परीक्षा नियंत्रक, TGT, PGT, सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, सहाय्यक, कार्यशाळा अधीक्षक, ह्या पदांच्या एकूण 122 जागांसाठी भरती होणार आहे.

हे पण बघा : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 99 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी किमान, 10 वी, 12वी, डिप्लोमा, पदवी, पोस्ट गरॅज्युएशन इत्यादी पदांनुसार शिक्षण पूर्ण पाहिजे, पदांनुसार सविस्तर माहिती साठी संपूर्ण जाहिरात वाचावी.

वयाची मर्यादा : भरती साठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 58 वर्षा पर्यंत पदांनुसर अर्ज करू शकतात.

हे पण नक्की बघा : इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 एप्रिल 2023 आहे.

BPSMV Recruitment 2023 : भगत फूलसिंग महिला विद्यापीठ मध्ये 122 जागांची भरती प्रक्रिया सुरू

आपल्या मित्रांसोबत नक्की पर्यंत शेअर करा !!!

5/5 - (1 vote)

Leave a Comment