Join WhatsApp Group

Krushi Sevak Bharti : राज्यात लवकरच 1439+ कृषी सेवक पदांची मेगा भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Krushi Sevak Recruitment : महाराष्ट्र कृषी विभागाने 1439+ कृषी सहाय्यक / कृषी सेवक ( Krushi Sevak Bharti ) पदे भरण्यासाठी येत्या 15 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Krushi Sevak Bharti 2023 साठी लागणारी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी मगच Krushi Sevak Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti : राज्यात लवकरच 1439+ कृषी सेवक पदांची मेगा भरती
Krushi Sevak Bharti Vacancy Details 2023 : पदांचा तपशील

Krushi Sevak Bharti 2023 Notification प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 1439+ जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.कृषी सहाय्यक / कृषी सेवक1439+ 
 एकुण1439+

हे पण नक्की बघा : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती

Krushi Sevak Bharti Educational Qualification : शैक्षणिक पात्रता
  1. कृषी पदविका किंवा कृषी पदवी (B.sc. Agri.)
  2. संगणकाचे ज्ञान आवश्यक
  3. मराठी भाषा लिहिता वाचता येणे.

वयोमर्यादा – 01 एप्रिल 2023 रोजी
18 ते 38 वर्षे
SC/ST: 05 वर्षे
OBC: 03 वर्षे

अर्ज शुल्क –
GEN/OBC/EWS: ₹400/-
SC/ST: ₹200/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

वेतनमान – ₹7000/-

हे पण नक्की बघा : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

Krushi Sevak Bharti महत्त्वाच्या तारखा :
  1. अर्ज सुरु होण्याची तारीख: लवकरच
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच

निवड प्रक्रिया – Online Exam (CBT)

Krushi Sevak Syllabus / कृषी सेवक अभ्यासक्रम :
Krushi Sevak Syllabus / कृषी सेवक अभ्यासक्रम
Subjects / विषयNo. of Questions / प्रश्नांची संख्याMarks /गुणTime / वेळ
सामान्य इंग्रजी15 प्रश्न30 गुण120 मिनिट
मराठी15 प्रश्न30 गुण
सामान्य ज्ञान15 प्रश्न30 गुण
बुद्धिमत्ता चाचणी15 प्रश्न30 गुण
कृषी विषय40 प्रश्न80 गुण
Total100200 

5/5 - (2 votes)

Leave a Comment