Join WhatsApp Group

खुशखबर ! इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आत्ताच संपूर्ण जाहिरात बघा | ISRO Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Indian Space research organisation अंतर्गत ISRO Recruitment 2023 सुरू झाली असून ह्या इस्रो भरती मध्ये 34 जागांची विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, तरी ह्या भरती पात्र आणि इच्छुक उमेदवार भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, अर्ज करण्यापूर्वी भरती ची सर्व जाहिरात एकदा काळजी पूर्वक वाचा त्या नंतर ISRO BHARTI 2023 साठी अर्ज करा.

ISRO Recruitment 2023 मध्ये JRF, Project Scientist, Project Associate, Research Scientist पदांची भरती होणार आहे, ही भरती 25 मार्च पासून सुरू झाली असून ह्या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 7 एप्रिल 2023 आहे, ह्या भरती साठी अर्ज कसा करायचा, भरती साठी पात्रता काय आहे ह्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

खुशखबर ! इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आत्ताच संपूर्ण जाहिरात बघा | ISRO Recruitment 2023
ISRO Recruitment 2023 Vaccine Details : पदांचा तपशील
अनु.क्रपदाचे नावजागा
1.JRF20
2.Project Scientist03
3.Project Associate07
4.Research Scientist04
एकूण34

हे पण नक्की बघा : राज्यात लवकरच 1439+ कृषीसेवक पदांची मेगा भरती

Education Qualification For ISRO Recruitment 2023 : शिक्षण
  • Bachelor Degree in B.sc/BE/BTech/M.sc in मान्यताप्राप्त विद्यापीठातून.
  • सविस्तर माहिती साठी जाहिरात बघा.
ISRO Recruitment Age Limit : वयोमर्यादा
  • 28 वर्षापर्यंत
  • ST/SC साठी 5 वर्षे सूट
  • OBC साठी 3 वर्षे सूट

हे पण बघा : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती

ISRO Recruitment 2023 Salary : वेतनमान
वेतनमान ₹31,000 ते ₹56,000
नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद
Selection Process For ISRO Recruitment 2023 : निवड प्रक्रिया
  1. सीबीटी
  2. मुलाखत

हे पण बघा : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

How to Apply ISRO Recruitment 2023 : अर्ज कसा करावा –
  1. ISRO Bharti 2023 मध्ये अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
  2. भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  3. ISRO Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2023 आहे.
  5. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈
👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👈
3.7/5 - (3 votes)

Leave a Comment