Join WhatsApp Group

CPRI Recruitment 2023 : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 99 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CPRI Recruitment 2023: Central Power Research Institute (CPRI) केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत Engineering Officer, Scientific Assistant, Engineering Assistant, Technician, & Assistant या पदांच्या 99 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे. CPRI Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्या पूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

CPRI Recruitment 2023 साठी लागणारी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता,अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Central Power Research Institute (CPRI) Bharti 2023 साठी अर्ज करावा.

CPRI Recruitment 2023 : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 99 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

CPRI Recruitment 2023 Overview

CPRI Recruitment 2023 Notification Overview
Department NameCPRI
Post NameVarious Post
Total Vacancies99
Age35 yrs
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date14 April 2023
Official Websitehttps://cpri.res.in/

हे पण नक्की बघा : इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आत्ताच संपूर्ण जाहिरात बघा

CPRI Vacancy Details 2023

CPRI Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 99 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

CPRI Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Engineering Officer40 जागा
2.Scientific Assistant04 जागा
3.Engineering Assistant13 जागा
4.Technician24 जागा
5.Assistant18 जागा
 एकुण99 जागा

हे पण बघा : राज्यात लवकरच 1439+ कृषी सेवक पदांची मेगा भरती.

Eligibility Criteria of CPRI Recruitment 2023

CPRI Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

 1. Engineering Officer :
  a) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /
  मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  b) GATE 2021/2022/2023
 2. Scientific Assistant :
  a) B.Sc. (केमिस्ट्री)
  b) 05 वर्षे कामाचा अनुभव
 3. Engineering Assistant :
  a) इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  b) संबंधित कामाचा 05 वर्षे अनुभव
 4. Technician : ITI (इलेक्ट्रिकल)
 5. Assistant :
  a) प्रथम श्रेणी BA/ BSc./ B.Com/BBA/BBM/BCA
  b) बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC)

Age Limit For CPRI Bharti 2023

वयोमर्यादा – 14 एप्रिल 2023 रोजी

 1. Engineering Officer: 30 वर्ष
 2. Scientific Assistant: 35 वर्ष
 3. Engineering Assistant: 35 वर्ष
 4. Technician: 28 वर्ष
 5. Assistant: 30 वर्ष
  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

हे पण बघा : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती

CPRI Recruitment 2023 Application Fees

अर्ज शुल्क –

 1. Engineering Officer, Scientific Assistant, Engineering Assistant- General/OBC: ₹1000/-
 2. Technician, Assistant- General/OBC: ₹500/-
 3. SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण – भारत (India)

CPRI Recruitment 2023 Salary

वेतनमान –

 1. Engineering Officer: ₹44,900 –
  ₹1,42,40/-
 2. Scientific Assistant: ₹35,400 –
  ₹1,12,400/-
 3. Engineering Assistant: ₹35,400 –
  ₹1,12,400/-
 4. Technician Grade: ₹19,900–
  ₹63,200/-
 5. Assistant Grade: ₹25,500 –
  ₹81,100/-

हे पण बघा : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14.04.2023

निवड प्रक्रिया – CBT / Skill Test

How to Apply for CPRI Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

CPRI Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

 1. Employees Provident Fund Organization (EPFO) Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. Central Power Research Institute (CPRI) Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
 3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर CPRI भरती साठी अर्ज करावा.
 4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.
 5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

निकाल : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी निकाल

CPRI Recruitment 2023 : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 99 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

Important Links :

Important Links For CPRI Recruitment
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment