Join WhatsApp Group

Land Measure on Mobile : शेतकऱ्यांचा ताण होणार कमी! मोबाईल द्वारे करा शेत जमिनीची मोजणी पहा संपूर्ण माहिती.

Land Measure on Mobile

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Land Measure on Mobile : नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या लेखात आपण मोबाईल द्वारे शेतजमिनीची मोजणी कशा प्रकारे करतात याची माहिती बघणार आहोत. मोबाईलद्वारे शेत जमिनीच्या मोजणीसाठी कोणते ॲप वापरले जाते? मोबाईल द्वारे शेत जमीन मोजणी कशी करतात? या बाबींच्या माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Land Measure on Mobile: शेतकऱ्यांना जर शेतजमिन मोजण्याची ठरल्यावर शेतकऱ्यांना जमीन मोजणी साठी आधी अर्ज करावा लागतो त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी शेतात येतात. यात शेतकऱ्यांचे पैसे व वेळ वाया जातो. या सर्वांवर एक पर्याय म्हणजे डिजीटल पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाईन आपल्या जमीनीचा नकाशा व जमीनीची मोजणी करण्यासाठी जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर (GPS Area Calculator App) हे मोबाईल ॲप लाँच केले आहे.

Land Measure on Mobile : शेतकऱ्यांचा ताण होणार कमी! मोबाईल द्वारे करा शेत जमिनीची मोजणी पहा संपूर्ण माहिती.
Land Measure on Mobile : शेतकऱ्यांचा ताण होणार कमी! मोबाईल द्वारे करा शेत जमिनीची मोजणी पहा संपूर्ण माहिती.

हे पण नक्की बघा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या मोबाईल ॲपद्वारे सरकार देणार पैसे

नोंद: जर जमीन मोजणीवरून शेतकऱ्यांमध्ये वाद असल्यास कायदेशीर पद्धतीने जमीनीची मोजणी करून घ्यावी. त्यामुळे वाद मिटला जाऊ शकतो.

काय आहे GPS Area Calculator App?

जीपीएस एरिया कॅलक्युलेटर (GPS Area Calculator) या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जमीनीची मोजणी हेक्टर(Hector), एकर(Acre), आणि गुंठ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही जमिन मोजण्याच्या प्रकारांमध्ये करू शकतात.

हे पण बघा : प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत मिळवा 35% पर्यंत सबसिडी

How to measure land through mobile मोबाईल द्वारे जमिनीची मोजणी करावी
  1. सर्व प्रथम तुम्हाला GPS Area Calculator हे ॲप प्लेस्टोर वरून डाउनलोड करावे लागेल.
  2. GPS Area Calculator ॲप डाऊनलोड केल्यानंतर जमिनीच्या अचूक मोजणी साठी मोबाईल लोकेशन (Location) चालू करा. नंतर
  3. GPS Area Calculator ॲप ओपन करावे त्यानंतर वॉकिंग (Walking) या पर्यायावर क्लिक करा.
  4. Walking या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्राची मोजणी करायची असेल त्या क्षेत्राच्या हद्दीवरून चालत चालत मोजणी करता येईल.
  5. जमिनीच्या संपूर्ण हद्दीवरून फिरून झाल्यानंतर तीन डॉटवर (टींब) क्लिक करा.
  6. तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमिन मोजणी हेक्टर, एकर, किंवा गुंठ्यामध्ये यांपैकी एक पर्याय सिलेक्ट केल्या नंतर जमिनीची मोजणी दिसेल.

हे पण नक्की बघा : एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु

ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईला भेट द्या.

3.7/5 - (3 votes)

Leave a Comment