Join WhatsApp Group

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर लि. मुंबई येथे नौकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

RCFL Recruitment 2023 : Rashtriya Chemical & Fertilizers Limited (RCFL) राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर लि. मुंबई येथे ऑफिसर (Officers) पदांच्या 11 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.RCFL Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

RCFL Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Rashtriya Chemical & Fertilizers Limited (RCFL) Bharti 2023 साठी अर्ज करावा.

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर लि. मुंबई येथे नौकरीची सुवर्णसंधी
RCFL Recruitment 2023 पदांचा तपशील :
RCFL Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Officer (Finance)01
2.Sr. Officer (Finance)05
3.Manager (Finance)02
4.Officer (Medical)03
 एकुण11
RCFL Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
 1. Officer (Finance) – CA / CMA आणि 02 वर्षे अनुभव
 2. Sr. Officer(Finance) – CA / CMA / MBA / MMS / PGDM आणि 04 वर्षे अनुभव
 3. Manager (Finance) – CA / CMA OR B.Com / BMS / BAF / BBA + MBA / MMS / PGDM / PGDBM आणि 12 वर्षे अनुभव
 4. Officer (Medical) – MBBS आणि 02 वर्षे अनुभव

हे पण बघा : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 99 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

वयोमर्यादा –

 1. Officer (Finance): 49 वर्ष
 2. Sr. Officer (Finance): 36 वर्ष
 3. Manager (Finance): 42 वर्ष
 4. Officer (Medical): 34 वर्ष

अर्ज शुल्क –

 1. General/OBC/EWS: ₹1000/-
 2. SC/ST/PwBD/ExSM/ महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mumbai)

वेतनमान –

 1. Officer (Finance): ₹40,000 – ₹1,40,000/-
 2. Sr. Officer (Finance): ₹50,000 – 1,60,000/-
 3. Manager (Finance): ₹70,000 – ₹2,00,000/-
 4. Officer (Medical):

हे पण बघा : भगत फूलसिंग महिला विद्यापीठ मध्ये 122 जागांची भरती प्रक्रिया सुरू

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10.04.2023

निवड प्रक्रिया – वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर लि. मुंबई येथे नौकरीची सुवर्णसंधी

 🔰नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for RCFL Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

RCFL Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

 1. Rashtriya Chemical & Fertilizers Limited (RCFL) Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. RCFL Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
 3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर RCFL भरती साठी अर्ज करावा.
 4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.
 5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
RCFL Recruitment 2023 Important Links :
Important Links For (Post Title)
Apply Online :येथे क्लिक करा
जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

4.7/5 - (3 votes)

Leave a Comment