Join WhatsApp Group

खुशखबर! घरकामगार महिलांना मिळणार 10 हजार रुपये, वाचा संपूर्ण माहिती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

नमस्कार वाचक मित्रांनो, घर काम करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यात नमो किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 06 हजार रुपये देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आता घरकाम करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार घर कामगार महिलांना 10 हजार रुपये लाभ Domestic workers women will get 10 thousand rupees त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 10 हजार रुपये कोणाच्या बँक खात्यात जमा होणार आहेत? या योजनेसाठी कोण पात्र आहेत? याची माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

खुशखबर! घरकामगार महिलांना मिळणार 10 हजार रुपये, वाचा संपूर्ण माहिती

10 हजार रुपये कोणाच्या बँक खात्यात जमा होणार?

शिंदे – फडणवीस यांच्या निर्णयानुसार पुढील पात्रता पुर्ण करणाऱ्यांच्या बँक खात्यात ₹10 हजार जमा होणार आहेत. Domestic workers women will get 10 thousand rupees

  1. वय वर्षे 55 पूर्ण करणारे घर कामगार
  2. ज्या घर कामागारांनी ‘घरेलू कामगार कल्याण मंडळात’ नवीन नोंदणी केली असतील अशा व्यक्तींना हा लाभ मिळणार आहे. [ घरेलू कामगार नोंदणी ]
  3. घर कामगारांची जुनी नोंदणी रद्द झाल्याने 70 टक्के महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत.

हे पण बघा : शेतकऱ्यांचा ताण होणार कमी! मोबाईल द्वारे करा शेत जमिनीची मोजणी

काय आहे घरेलू कामगार कल्याण मंडळ ?

घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी 2014-2015 मध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना ही करण्यात आली होती. त्याच वर्षी या योजनेद्वारे घर कामगारांना 10 हजार रुपयांचा लाभ मिळाला होता. पण मागील 08 वर्षे ही योजना बंद करण्यात आली होती, ती शासनाने आता परत सुरु केली आहे.

हे पण वाचा : ठिबक सिंचनासाठी सरकार देत आहे 75 टक्के अनुदान

ही माहिती सर्व सामान्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच योजनां विषयक माहिती साठी www.aapliservice.com या वेबसाईटला पुन्हा भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment