Join WhatsApp Group

Teacher Recruitment 2023 : आनंदाची बातमी राज्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Teacher Recruitment 2023 : TAIT परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती होणार आहे Maharashtra Shikshak Bharti 2023 for 30000 posts . ही भरती प्रक्रिया 12 जून 2023 पर्यंत होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे? शिक्षक भरती साठी पात्रता काय असणार आहे? या सर्व माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Teacher Recruitment 2023 : आनंदाची बातमी राज्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती

Teacher Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये सध्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही ढासळत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 30 हजार पदांची भरती केली जाणार आहे. TAIT चा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे व 12 जूनपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हे पण बघा : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम मुंबई येथे भरती प्रक्रिया सुरू

शिक्षक भरती प्रक्रिया कशी होणार?

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षक भरती ही ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी TAIT पास उमेदवारांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल व त्यानुसार उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती होणार आहे.

Teacher Recruitment 2023 Education Qualification / शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
  1. D.ed किंवा B.ed उत्तीर्ण.
  2. TET किंवा CTET उत्तीर्ण.
  3. TAIT पास

हे पण बघा : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे नौकरीची सुवर्णसंधी

शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना शेयर करा. आणि अशाच नौकरीविषयक माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

FAQs Teacher Recruitment 2023 :
शिक्षक भरती कधी होणार ?

➤ शिक्षक भरती ही 12 जून 2023 पर्यंत होण्याची शक्यता आहे.

शिक्षक भरती किती जागांसाठी होणार आहे ?

➤ महाराष्ट्र मध्ये शिक्षक भरती ही एकुण 30 हजार जागांसाठी होणार आहे.

5/5 - (2 votes)

Leave a Comment