Join WhatsApp Group

Ration Update : खुशखबर! मोदी सरकारच्या या सुविधेचा सर्व रेशनकार्ड धारकांना मिळणार लाभ.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Ration Update : देशातील सर्व रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. जे रेशनकार्ड धारक मोफत रेशन (धान्य) योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व रेशन दुकानांवर म्हणजेच स्वस्त धान्य दुकानावर आता मोफत रेशन योजनेद्वारे मोफत धान्य वितरित केले जाते. यापूर्वी रेशन साठी ₹50 शुल्क आकारले जात होते. आता त्याच रेशन दुकानांवर पोषक घटकांनी भरपूर तांदूळ (फोर्टीफाइड तांदूळ) वितरित केला जाणार आहे. फोर्टीफाइड तांदूळ सध्या देशातील 269 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) वितरीत केला जात आहे. आणि उर्वरित जिल्ह्यांत मार्च 2024 पर्यंत हा फोर्टीफाइड तांदूळ वितरीत केला जाणार आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि फोर्टीफाइड तांदूळ म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे नक्की बघा: तरुणांना मिळणार 50 लाख रुपये.

What is Fortified Rice? / फोर्टीफाइड तांदूळ म्हणजे काय?

फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे सामान्य तांदळामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी12 मिसळलेले तांदूळ म्हणजे थोडक्यात पोषक घटकांनी भरलेले तांदूळ. तांदूळ फोर्टीफाइड करण्याची प्रक्रिया भात गिरण्यांमध्ये भात काढण्याच्या वेळी केली जाते. फोर्टीफाइड तांदूळ हे मनुष्याची पोषण सुरक्षा सुधारण्यास मदत करते व अशक्तपणा आणि कुपोषणाशी लढण्यास मदत करते (Ration Update)

Ration Update : देशातील 269 जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यांत फोर्टिफाइड तांदळाचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे, असे संजीव चोप्रा म्हणाले. सरकारचा हा एक अनोखा आणि अतिशय यशस्वी उपक्रम असून, गेल्या दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे. या उपक्रमामुळे स्वस्थ भारताचा पाया घातला जाईल, असेही संजीव चोप्रा बोलले आहेत.

नक्की वाचा: शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Ration Update : भारत देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोक हे भात खातात. त्यामुळे भारतातील लोक हे स्वस्थ आणि मजबूत रहावे या कारणांसाठी आता रेशन दुकानांत फोर्टी फाइड तांदूळ म्हणजे पोषक तत्त्वांनी समृद्ध असा तांदूळ पीडीएस पद्धतीने वितरीत केला जाणार आहे.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड (Ration Card) धारकांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक व इतर उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment