Join WhatsApp Group

India Post Recruitment : भारतीय डाक विभागात 8वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभाग मुंबई येथे ‘स्कील् आर्टीसन’ (Skilled Artisan) पदाच्या 10 जागांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पोस्टा द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिलेल्या पत्त्यावर 13 मे 2023 च्या पाठवावा. India Post Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

India Post Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच India Post Bharti 2023 साठी अर्ज करावा.

India Post Recruitment : भारतीय डाक विभागात 8वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

India Post Recruitment Overview

India Post Bharti 2023 साठी एकूण 10 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 13 मे पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या India Post Recruitment notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे.

India Post Recruitment 2023 Notification Overview
Department NameIndia Post
Post NamePost
Total Vacancies10
Age18-30 years
Job LocationMumbai
Application ProcessOffline
Last Date13 May 2023
Official Websitewww.indiapost.gov.in

हे पण बघा : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये 90 जागांसाठी भरती.

India Post Recruitment 2023 Vacancy Details 2023 :

India Post Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 10 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Skilled Artisan10
 एकुण10
प्रवर्गजागा
UR04
SC02
ST01
OBC02
EWS01
एकूण10

हे पण बघा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3055 जागांसाठी मेगाभरती

Eligibility Criteria of India Post Recruitment 2023

India Post Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

  1. कोणत्याही तांत्रिक संस्थेचे संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र किंवा संबंधित ट्रेडमधील अनुभवासह इयत्ता 8 वी उत्तीर्ण.
  2. मेकॅनिक (मोटार वाहन) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 01 जुलै 2023 रोजी

  1. UR/EWS: 18 ते 30 वर्षे
  2. SC/ST: 18 ते 35 वर्षे
  3. OBC: 18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mumbai)

वेतनमान – ₹19,900/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम
काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – 400018

THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE,134-A, SUDAM
KALU AHIRE MARG, WORLl, MUMBAI – 400 018

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 13.05.2023

निवड प्रक्रिया – Trade Test

हे पण बघा : Cochin Shipyard Limited मध्ये नोकरीची संधी आत्ताच जाहिरात बघा

How to Apply for India Post Recruitment 2023 / अर्ज कसा करावा

  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 13 मे 2023 च्या आत “वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम
    काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – 400018″
India Post Recruitment : भारतीय डाक विभागात 8वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी
Important Links For India Post Recruitment 2023
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
India Post Recruitment : भारतीय डाक विभागात 8वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी
India Post Recruitment 2023 साठी आवश्यक कागदपत्र
  • Age proof.
  • Educational Qualification as indicated at sl 1(b)(i).
  • Technical Qualification as indicated at sI 1(b)(i)o
  • Driving Licence/Licence Extract as indicated at 1 (b) (ii) [in case of Mechanic (MV) only].
  • SC/ST/OBC certificate issued by Competent Authority in the prescribed format for appointment to posts under the Government of India.
  • EWs candidates should submit EWs certificate valid for the year 2023-2024 issued on the basis of annual income for the financial year 2022-23.
  • Ex-SM should submit discharge certificate issued by competent authorityo concerned Trade must be mentioned in the discharge certificate otherwise application will be liable to be rejected.
  • Trade experience certificate of respective trade/post on company/firm letter head mentioning name, full address with Door No/Pin Code of employer issuing the certificate.
  • Form of certificate to be produced by other Backward classes (non creamy layer) applying for appointment to posts under the Government of India in Form-9.
5/5 - (2 votes)

Leave a Comment