Join WhatsApp Group

Police Bharti Training: जुलै महिन्यात या तारखेपासून पोलीस प्रशिक्षण होणार सुरु, वाचा संपूर्ण बातमी.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Police Bharti Training: महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक पात्रता व लेखी परीक्षा पार पडली होती. आता पोलीस भरतीची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. पोलीस भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे. त्या सर्व उमेदवारांना 01 जुलै 2023 पासून पोलीस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालकांनी दिली आहे. पोलीस भरतीचे प्रशिक्षण कोठे होणार आहे? तसेच एका प्रशिक्षण केंद्रात किती पोलीसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

हे पण नक्की: CRPF मध्ये 1.29 लाख पदांची भरती होणार.

Police Bharti Training: पोलीस भरतीचे प्रशिक्षण हे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील पोलीस उमेदवारांचे 01 जुलै 2023 पासून सुरु होणार आहे. पोलीस भरतीचे प्रशिक्षण राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये (Police Training Centre) 08 हजार उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण केले जाईल. अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.

हे पण बघा: पॅनकार्ड वरील अक्षरांमध्ये काय लपवलय.

Police Bharti Training: पोलीस भरतीचे नऊ महिन्याचे प्रशिक्षण हे राज्यातील दहा पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रांमध्ये दिले जाणार आहे. पोलीस भरती प्रशिक्षणासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत क्षमता वाढवण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील सोलापूर व नाशिकसह इतर पोलीस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

हे पण वाचा: ATM कार्ड प्रमाणेच आधारकार्ड द्वारे व्यवहार.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच WhatsApp वर तात्काळ माहिती मिळवण्यासाठी आपली सर्व्हीस हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा: 10वी, 12वी चा निकाल या तारखांना होणार जाहीर.

Police Bharti Training: Police training will start from this date in the month of July, read the full news.

Police Bharti Training: Candidates who applied for police recruitment in Maharashtra state had physical qualification and written test. Now the police recruitment selection list has been published. Candidates who have been selected in Police Recruitment. All those candidates will be given police training from 01 July 2023. This information has been given by the Upper Director General of Police. Where will the police recruitment training be held? Also how many policemen are going to be trained in a training centre? Read this news till the end to know the answers to all these questions.

Police Bharti Training: Police recruitment training is going to start from 01 July 2023 for police candidates in all districts of the state. Police Recruitment Training 08 thousand candidates will be completed in ten Police Training Centers of the state. This information has been given by Upper Director General of Police Rajkumar Vhatkar.

Police Bharti Training: The nine-month police recruitment training will be conducted at ten police recruitment training centers in the state. The capacity of police training centers for police recruitment training has been increased from 6,500 to 8,000. Police training centers including Solapur and Nashik in Maharashtra are included for this training.

This information is very important for the candidates who are preparing for police recruitment so be sure to share this information with all your friends and visit Aapli Service website for similar important information. Also join our service WhatsApp group to get instant information on WhatsApp.

5/5 - (4 votes)

Leave a Comment