Join WhatsApp Group

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा, यादीत बघा तुमचे नाव.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाद्वारे जमिनधारक शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी एक योजना आहे. PM Kisan योजनेची सुरूवात 01 डिसेंबर 2018 रोजी केली होती. PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन वेगवेगळ्या हफ्त्यात जमीनधारक शेतकऱ्यांना दिले जातात. PM Kisan योजनेचे शेतकऱ्यांना 13 हफ्त्यांचे पैसे बँक खात्यात जमा केले आहेत. आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा केला जाईल हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

हे पण बघा: प्रत्येक जिल्ह्यात भरणार सरकारी योजनांची जत्रा.

PM Kisan Yojana: प्रधामंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) या योजनेचा लाभ देशातील जमिनधारक शेतकऱ्यांना देण्यात येतो. पीएम किसान योजनेद्वारे आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे एकूण 13 हप्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र 14वा हप्ता कधी येईल, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे.

हे नक्की वाचा: शेतकऱ्यांना 10 दिवसात मिळणार नुकसान भरपाई.

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील म्हणजेच 14 वा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान योजनेचे नियम बदलले आहेत. सरकारच्या नवीन नियमांनुसार, शेतकऱ्यांसाठी केवायसी (KYC) करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी PM Kisan योजनेसाठी KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी PM Kisan पोर्टलवर जाऊन आपली KYC करून घ्यावी.

हे पण बघा: शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला मिळणार 2 लाख रुपये.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

PM KISAN योजनेसंबंद्धी ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी व कृषी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. सर्वात आधी WhatsApp वर अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा: पोलिस प्रशिक्षण जुलै महिन्यात सुरु होणार.

5/5 - (3 votes)

Leave a Comment