Join WhatsApp Group

SMKC Bharti 2023 | सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती सुरु

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SMKC Bharti 2023 : SMKC म्हणजेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका तर्फे उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, SMKC Recruitment 2023 Notification च्या अनुसार 11 जागांची Data Entry ऑपरेटर पदा साठी भरती होणार असून, ह्या भरती साठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने 24 एप्रिल 2023 पर्यंत करायचा आहे. SMKC Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच भरती साठी अर्ज करावा.

SMKC Bharti 2023

✍️ पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर

🔢 एकूण पद्संख्या : 11

🎓 शैक्षणिक पात्रता :

  1. कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
  2. एम एस सी आय टी किंवा CCC मधील ज्ञान असणे आवश्यक.
  3. मराठीत 30 व इंग्रजी मध्ये 40 चे प्र.मी. टंकलेखन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. संगणकीय ज्ञान असणे अपेक्षित आहे.

हे पण बघा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांची भरती

🔴 वयाची मर्यादा : दिलेली नाही
💸 मानधन : शिकाऊ उमेदवार करिता 10,000 मानधन इतके आहे.

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 एप्रिल 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 एप्रिल 2023 आहे

हे पण बघा : आयुध निर्माण येथे 100 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

How To Apply For SMKC Recruitment 2023

  1. SMKC Recruitment Notification मध्ये दिल्या प्रमाणे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ह्या वेबसाईट चा वापर करावा Internship.aicte-india.org
  3. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  4. 27 एप्रिल 2023 नंतरचे अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याच्या आधी सर्व अटी आणि शर्ती पूर्ण वाचून घ्या त्या नंतरच अर्ज करा.
SMKC Bharti 2023 | सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती सुरु
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Official Websitesmkc.gov.in
Rate this post

Leave a Comment