Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगने हैराण केले असतानाच आता हवामान विभागाने राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेंशन आणखीनच वाढणार आहे. अवकाळी पावसाच्या थैमानाने राज्यात मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झाली आहे. त्यामुळे हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
हे पण बघा : हे 07 शेतीपूरक व्यवसाय करून कमवा बक्कळ पैसा
Rain Alert : चालू आठवड्यात राज्यातील वेगवेगळ्या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागात मोठ्या प्रमाणात उष्णतादेखील वाढणार आहे, असा हवामान अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
हे पण बघा : या योजनेद्वारे महिलांना मिळतील 32,000 रुपये
Rain Alert : हवामान विभागाने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात अणि मराठवाड्यात पुढील आठवडाभरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच याच वेळेत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. तर राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेत मोठी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे पण बघा : शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशिन घेण्यासाठी 20 हजार रुपये अनुदान मिळणार
राज्यातील शेतकरी तसेच इतर नागरिकांसाठी हवामान विभागाची हि बातमी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.