Join WhatsApp Group

Mahila Sanman Yojana: महिलांना मिळणार ₹32,000 पहा काय आहे योजना.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Mahila Sanman Bachat Patra Yojana 2023: भारतीय सरकार महिलांच्या विकासासाठी व महिलांचे समाजात विशेष स्थान निर्माण करण्यासाठी विविध अशा योजना राबवित असते. त्यातच महिलांसाठी केंद्र सरकारने 01 एप्रिल 2023 महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु केली आहे. महिलांना पैशांच्या बचतीसाठी प्रोत्साहित करणे महिला सन्मान बचत पत्र योजनेचा मुख्य उद्देश आहे. 03 एप्रिल 2023 पासून या योजनेसाठी खाते उघडणे चालू झाले आहे. या योजनेत पैसा गुंतवणाऱ्या महिलांना इतर कोणत्याही योजनेपेक्षा जास्त व्याजदर हा दिला जाईल. काय महिला सन्मान बचत पत्र योजना? महिला सन्मान बचती पत्र योजनेचा काय फायदा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

What is Mahila Sanman Bachat Patra Yojana / काय आहे महिला सन्मान बचत पात्र योजना?

महिला सन्मान बचत पात्र योजना ही केंद्र शासनाने महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेली योजना आहे. या योजनेत महिलांचे आणि मुलींचे खाते उघडले जातील. या योजनेत दोन वर्षासाठी जास्तीत जास्त ₹2.00 लाखांवर 7.5 टक्के व्याज दिला जाईल. म्हणजेच ₹2.00 लाख जमा केल्यानंतर तुम्हाल ₹32,000 निव्वळ व्याज मिळेल. दोन वर्षांनंतर तुम्ही जमा केलेली रक्कम आणि त्यावरचा व्याज तुम्हाला मिळून जाईल. एक वर्षानंतर तुम्ही जमा केलेले रकमेच्या फक्त 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. (Mahila Sanman Yojana)

हे नक्की वाचा: घरकामगार महिलांना मिळणार 10 हजार रुपये.

Eligibility for Mahila Sanman Bachat Patra Yojana / महिला सन्मान बचत पात्र योजनेसाठी पात्रता.

महिला सम्मान बचत पात्र योजनेसाठी खालील व्यक्ती ह्या पात्र आहेत.

  1. अर्जदार ही महिला असावी.
  2. अर्जदार महिला ही भारतीय नागरिक असावी.
  3. अर्जदार महिलेचे वय हे कमीत कमी 10 वर्षे आणि जास्तीत जास्त कितीही असले तरी चालेल.
  4. 18 वर्षे खालील महिलांना त्यांच्या आईसोबत जॉइंट खाते उघडावे लागेल.
  5. इतर योजनेप्रमाणेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडावे लागेल.
  6. योजनेत तुम्ही एकरकमी पैसे गुंतवू शकता.(Mahila Sanman Yojana)

Important Documents for Mahila Sanman Bachat Patra Yojana 2023 / महिला सन्मान बचत पात्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

महिला सन्मान बचत पात्र योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड (Adhar Card)
  • पॅन कार्ड (PAN Card)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • गरज असल्यास वयाचा दाखला (Mahila Sanman Yojana)

नक्की बघा: उद्योजक महिलांना मिळणार 2.00 लाख रुपये.

Advantages of Mahila Sanman Bachat Patra Yojana 2023 / महिला सन्मान बचत पात्र योजनेचे फायदे

महिला सन्मान बचत योजनेचे फायदे हे खालील प्रमाणे आहेत.

  • या योजनेत तुम्ही एकरकमी ₹1000/- ते जास्तीत जास्त ₹2.00 लाख गुंतवू शकता.
  • या योजनेत तुम्हाला 7.50 टक्के व्याज हा दिला जाईल जो इतर कोणत्याही बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे.
  • म्हणजेच तुम्ही जर ₹1000/- गुंतवले तर दोन वर्षानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेसह ₹1155 मिळतील
  • आणि जर तुम्ही जर ₹2.00 लाख गुंतवले तर दोन वर्षानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेसह ₹2,31,125 मिळतील म्हणजे तुम्हाला ₹31,000 निव्वळ व्याज मिळणार आहे. (Mahila Sanman Yojana)

या योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाला भेट दया.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय महिलांसाठी Mahila Sanman Bachat Patra Yojana माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनांविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्कीच भेट द्या.

FAQ

Q. महिला सन्मान योजना काय आहे?

Ans. महिला सन्मान योजना ही केंद्र सरकारची बचत योजना

Q. महिला सन्मान बचत पात्र योजनेत किती व्याज मिळेल?०

Ans. या योजनेत तुम्हाला 7.50 टक्के व्याज हा दिला जाईल

Q. महिला सन्मान बचत योजनेसाठी खाते कोठे उघडावे?

Ans. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये

5/5 - (2 votes)

Leave a Comment