Join WhatsApp Group

वनरक्षक भरती सराव पेपर – 2 (TCS / IBPS Pattern) | Vanrakshak Online Test Series

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Vanrakshak Online Test Series : मित्रांनो, वनविभाग अंतर्गत होणाऱ्या वनरक्षक भरती ची परीक्षा ही TCS आणि IBPS अंतर्गत ऑनलाईन प्रकारे होणार आहे, त्याच्या आधारावर वनरक्षक भरती ची Mock Test ( Maharashtra forest guard online test ) आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज घेत आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या साठी खास वनरक्षक भरती सराव पेपर (Maharashtra Van Vibhag Test Series 2023) घेऊन आलो आहे, ह्या मध्ये चालुघडामोडी, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, आणि बुद्धिमत्ता चाचणी चे असे एकूण ६० प्रश्न दिले आहे, ही तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे तपासण्या साठी सराव पेपर सोडवणे गरजेचे आहे, आणि ही परीक्षा ऑनलाईन होत असल्या मुळे Vanrakshak Bharti Online Test देणे फायद्याचे ठरेल.

वनरक्षक भरती सराव पेपर – 2 | Vanrakshak Online Test

विषयएकुण प्रश्न
चालुघडामोडी5 प्रश्न
सामान्य ज्ञान10 प्रश्न
मराठी व्याकरण15 प्रश्न
इंग्रजी व्याकरण15 प्रश्न
बुद्धिमत्ता चाचणी15 प्रश्न
एकूण प्रश्न : 60 प्रश्न
एकूण गुण :120 गुण
वेळ :60 मिनिट
सूचना :
Vanrakshak Online Test पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. 71 वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा 2023 ही कोणत्या देशात होत आहे?

 
 
 
 

2. UIDAI चे CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

3. तुर्की या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

4. जागतिक भालाफेक क्रमवारीत नीरज चोप्रा कितव्या क्रमांकावर आहे?

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? 

 
 
 
 

6. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

7. सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते ?

 
 
 
 

8. राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन ब्युरो (National Bureau of Plant Genetic Resources) चे मुख्यालय……..येथे आहे

 
 
 
 

9. भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इंस्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

10. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ?

 
 
 
 

11. कोणत्या भारतीय शहराला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हटले जाते?

 
 
 
 

12. टेहरी धरण संघर्षाचे नेते कोण होते?

 
 
 
 

13. आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय कोठे आहे?

 
 
 
 

14. मी बहुरुपी’ हे पुस्तक कोणी लिहिले?

 
 
 
 

15. नामदफा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

 
 
 
 

16. ‘विदुषी’ या शब्दाचे लिंग ओळखा. 

 
 
 
 

17. ‘मला दोन रूपये हवे होते’ – या विधानातील काळ ओळखा.

 
 
 
 

18. ‘परटा येतील कधी परतून’ ? यातील रस कोणता ?

 
 
 
 

19. दगडावरची रेष या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

 
 
 
 

20. ‘सगळेच श्रीमंत कसे असतील ?’ या वाक्यातील काळ ओळखा.

 
 
 
 

21. पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रियाविशेषण’ कोणते ?

 
 
 
 

22. पुरस्कार या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा.

 
 
 
 

23. पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही ?

 
 
 
 

24. खाली दिलेल्या शब्दातील प्रत्ययघटित शब्द ओळखा.

 
 
 
 

25. सुखद, मनुज, कृतघ्न ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?

 
 
 
 

26. ‘कर्ता’ या शब्दातील सिद्ध शब्द कोणता आहे ?

 
 
 
 

27. ती गाणे गाते. प्रयोग ओळखा.

 
 
 
 

28. खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अर्थाची म्हण पर्यायी उत्तरांतून शोधा
‘अनुकूलता असुनही तिचा उपयोग करता न येणे’.

 
 
 
 

29. वीज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

30. बैलाने गवत खाल्ले. वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

31. Choose the correct alternative fill the blank Good advice……..not always needed.

 
 
 
 

32. Pick out the correct fill in the blank : I did not know it until you…….

 
 
 
 

33. Choose the correct preposition to fill in the blank : He is angry…….Maya.

 
 
 
 

34. Choose the correct sentence from the following:

 
 
 
 

35. Point out the sentence that is not passive.

 
 
 
 

36. He said, “Please help me.”
Choose the option with the correct indirect form of the above.

 
 
 
 

37. Although he is expert. Identify the of type of clause underlined.

 
 
 
 

38. Choose the correct synonym of – sufficient

 
 
 
 

39. Fill in the blank : ………… gold is a precious metal.

 
 
 
 

40. Choose the correct Opposite Word – Heavy

 
 
 
 

41. Choose the correct meaning of ‘Notorious’ : 

 
 
 
 

42. Choose the incorrectly spelt word.

 
 
 
 

43. Rajaji did not see eye to eye with Mr. Nehru on some points.

 
 
 
 

44. These apples are……… Choose the correct alternative to complete the sentence. 

 
 
 

45. The phrase ‘Heaven help us’ indicates……. 

 
 
 
 

46. 4.50 + 5.25 + 6.75 – (4.30 + 5.25 – 9.75) = ___ 

 
 
 
 

47. 42 च्या 1/12 + 70 च्या 40% +0.30 x 180 =

 
 
 
 

48. एका सपाट जमिनीवर एका पॉइंट P, वरुन टॉवर च्या उंचीचा कोन 300 होत आहे त्या टॉवरची जमिनीपासून एकूण उंची 100 मिटर आहे. तर त्या पाँईट P वरुन टॉवरच्या पायथ्याशी एकूण लांबी किती ? 

 
 
 
 

49. x4y4z3 – 5x3y2 + 7x4y2z – 11z या बहुपदीची कोटी किती ?

 
 
 
 

50. वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 30 सेंमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

51. एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या. त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. तरीही त्यास 6 वस्तूंच्या खरेदीइतका नफा झाला, तर शेकडा किती नफा झाला ?

 
 
 
 

52. गुरूनाथने 12000 रूपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवणूक करून भागीदारी स्विकारली. वर्षाखेर त्या धंद्यात झालेल्या 2200 रूपये नफ्यापैकी दिनानाथला 1000 रूपये मिळाले, तर दिनानाथने किती रक्कम गुंतविली होती ?

 
 
 
 

53. एका घड्याळाची छापील किंमत 720 रू. आहे. एका व्यक्तीने दोन क्रमागत सूटी घेऊन ती घड्याळ 550.80 रूपयांना खरेदी केली. पहिली सूट 10% असल्यास दुसरी सूट काढा.

 
 
 
 

54. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

55. दोन रेल्वे प्रत्येकी 100 मी आणि 150 मी लांबीच्या असून त्या एकमेकांच्या विरूद्ध दिशेने 75 किमी/तास आणि 50 किमी/तास वेगाने अनुक्रमे धावत आहेत. तर त्यांना एकमेकांना ओलांडण्यासाठी किती वेग लागेल ?

 
 
 
 

56. ABCZ, EFGY, IJKX, KNOW, ?

 
 
 
 

57. विसंगत घटक ओळखा ?

 
 
 
 

58. एका सांकेतिक भाषेत ARMY हा शब्द 5231811 असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत CARD हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

59. मनिषा तिच्या घरापासून 8 कि.मी. उत्तरेला गेली, नंतर 6 कि.मी. पूर्वेला गेली, नंतर उजव्या बाजूला वळून 12 कि.मी. गेली नंतर 4 कि.मी. डाव्या बाजूला गेली, पुन्हा 10 कि.मी. उत्तरेला गेल्यानंतर शेवटी उजव्या बाजूला 4 कि.मी. गेली तर ती घरापासून कोणत्या दिशेला असेल.

 
 
 
 

60. ‘A’ स्त्री ‘B’ स्त्रीस म्हणाली, ‘तू माझ्या सुनेची मुलगी आहेस’, तर A ही B ची कोण ?

 
 
 
 


मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक भरती सराव पेपर - 2 (TCS / IBPS Pattern) | Vanrakshak Online Test Series

ही पण टेस्ट द्या : तलाठी वनरक्षक भरती 2023 सामान्य ज्ञान टेस्ट

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

5/5 - (2 votes)

9 thoughts on “वनरक्षक भरती सराव पेपर – 2 (TCS / IBPS Pattern) | Vanrakshak Online Test Series”

 1. It was really a beautiful test and I got 74 marks in this test , the quality of questions was also very good.
  If such tests of 120 marks are taken daily, everyone will prepare well

  Reply
 2. It was really a beautiful test and I got 74 marks in this test , the quality of questions was also very good.
  If such tests of 120 marks are taken daily, everyone will prepare well

  Reply
  • Thank you🙏
   दररोज अश्याच टेस्ट अपलोड करण्याचा पर्यंत चालू आहे, फक्त तुमची साथ हवी आहे, नवनवीन टेस्ट अपलोड होत राहतील आपल्या ब्लॉगला दररोज भेट देत रहा..

   Reply

Leave a Comment