Join WhatsApp Group

Good News 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Breaking News 2023: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे कि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. ह्या स्पर्धापरीक्षा पास झाल्यानंतरच आपल्याला सरकारी नोकरी मिळते. सरकारी नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठीच आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु होणार आहे.

हे पण पहा: खुशखबर! खाद्यतेलांच्या किंमती होणार कमी.

Good News 2023: राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे खास भेट म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्रासंदर्भातील कृती आराखडा तयार केला जात असून, लवकरच स्पर्धा परीक्षेचे पहिले केंद्र पुण्यात सुरु होणार आहे, याची अंमलबजावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी – BARTI) माध्यमातून केली जाणार आहे.

हे पण वाचा: रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर.

Good News 2023: हे स्पर्धा परीक्षा केंद्र महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतींमध्ये संचलित केले जाणार आहे. स्पर्धा परीक्षा सुरू करण्यासंदर्भातील हा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (BARTI) नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे.

हे पण बघा: आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचा लाभ.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु होणार आहे ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

हे नक्की वाचा: नविन विहिरी साठी मिळणार ४.०० लाख रुपये अनुदान.

5/5 - (1 vote)

Leave a Comment