Oil Price News: खुशखबर! खाद्य तेलाच्या किंमती होणार कमी, वाचा संपूर्ण बातमी

Oil Price News: सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे, कारण खाद्य तेलाच्या किंमतीत घट होणार आहे. केंद्र शासनाने तसे आदेशच खाद्यतेल कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेलांच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खाद्यतेल कंपन्यांना किंमती कमी करण्याचा इशारा दिला आहे.

हे पण वाचा: या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

Oil Price News: येणाऱ्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलांच्या किंमतींमध्ये 6 टक्क्यांपर्यंतची घसरण होऊ शकते. केंद्र शासनाच्या इशार्‍यानंतर खाद्यतेल निर्मात्या कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. जागतिक वायदे बाजारपेठेत किंमतीत घसरण सुरु आहे. त्याचा फायदा हा स्थानिक बाजारपेठेत दिसून येत आहे. भावात होणाऱ्या घसरणीचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी केंद्र शासनाने किंमती कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे पण वाचा: रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, मिळणार खास भेट.

खाद्य तेल कंपन्यांनी काय सांगितले.

जेमिनी ब्रँड व जेमिनी इडिबल आणि फॅट्स इंडिया तसेच फॉर्च्युन ब्रँडचे मालक यांनी खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये प्रति लिटरमागे 05 ते 10 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य नागरिकांना या कपातीचा फायदा येत्या तीन अठवड्यांमध्ये मिळणार आहे. असेही या खाद्यतेल कंपन्यांनी सांगितले आहे.

हे पण बघा: मुख्यमंत्री योजनेअंतर्गत करता येणारे व्यवसाय, मिळणार 50 लाख रुपये.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्यतेलाच्या किंमतीत घट होणार आहे, ही बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची व महत्त्वाची आहे, त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. तसे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा: हे App विज कुठे पडणार याची सूचना देणार.

5/5 - (1 vote)

Leave a Comment