Join WhatsApp Group

Bandhan Bank Recruitment | बंधन बँक भरती 2023 | 159 जागा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Bandhan Bank Recruitment 2023 – Bandhan Bank अंतर्गत 159 जागांची मेगा भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, Bandhan Bank Bharti 2023 अंतर्गत विवध पदांची होणार आहे, भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ह्या भरती साठी 31 मे 2023 पर्यन्त अर्ज करू शकतात, Bandhan Bank Bharti 2023 साठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. Bandhan Bank Recruitment 2023 ची संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच अर्ज करा .

Bandhan Bank Recruitment साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? Bandhan Bank भरती साठी अर्ज कसा करायचा? Bandhan Bank भरती साठी लागणारी फी किसी आहे, आणि पगार किती मिळणार आहे ह्याची सविस्तर संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण काळजीपूर्वक वाचा मगच Bandhan Bank Recruitment साठी अर्ज करा.

Bandhan Bank Recruitment पदाचा तपशील :-

1. Data Entry Operator – 159 जागा

Bandhan Bank Recruitment शैक्षणिक पात्रता :-

1. Data Entry Operator – 12 वी पास.

Bandhan Bank Recruitment | बंधन बँक भरती 2023 | 159 जागा

हे पण बघा :  रेल्वे मधे 3190 जागांची मेगा भरती (नोकरीची सुवर्णसंधी)

Bandhan Bank Recruitment वयोमर्यादा :-

18 ते 32 वर्षांपर्यंत.

अर्ज करण्याची शुल्क :-

फी नाही.

Bandhan Bank Recruitment 2023 मध्ये नौकरीचे ठिकाण :-

अक्रॉस इंडिया

महत्त्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023 पर्यंत.

Bandhan Bank Recruitment 2023 Salary :

(₹) 14500 – 22600 (Monthly).

Bandhan Bank Recruitment | बंधन बँक भरती 2023 | 159 जागा

हे पण बघा : Central Reserve Police Force अंतर्गत 212 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Bandhan Bank Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

  • Bandhan Bank Recruitment साठी अर्ज हा ऑनलाइन करायचं आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा .
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मे 2023 आहे.
  • चुकलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, म्हणून अर्ज काळजीपूर्वक भरावे.
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात नक्की वाचावी.
Bandhan Bank Recruitment | बंधन बँक भरती 2023 | 159 जागा

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

5/5 - (1 vote)

Leave a Comment