Join WhatsApp Group

RMGS Recruitment 2023 | रेल्वे मधे 3190 जागांची मेगा भरती (नोकरीची सुवर्णसंधी🔥)

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

RMGS Recruitment 2023 – Railway Goods Shed Workers Welffare Cooperative Society अंतर्गत 3190 जागांची मेगा भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, RMGS Bharti 2023 अंतर्गत विवध पदांची होणार आहे, भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ह्या भरती साठी 25 मे 2023 पर्यन्त अर्ज करू शकतात, RMGS Bharti 2023 साठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. RMGS Recruitment 2023 ची संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच अर्ज करा .

RMGS Recruitment साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? RMGS भरती साठी अर्ज कसा करायचा? RMGS भरती साठी लागणारी फी किसी आहे, आणि पगार किती मिळणार आहे ह्याची सविस्तर संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण काळजीपूर्वक वाचा मगच RMGS Recruitment साठी अर्ज करा.

RMGS Recruitment 2023 पदाचा तपशील :-

 1. ज्युनियर टाइम कीपर – 1676 जागा
 2. कनिष्ठ सहाय्यक – 908 जागा
 3. कल्याण अधिकारी – 606 जागा

RMGS Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :-

 1. ज्युनियर टाइम कीपर – 10वी पास किंवा समकक्ष परीक्षा
 2. कनिष्ठ सहाय्यक – 12वी पास किंवा समकक्ष परीक्षा
 3. कल्याण अधिकारी – पदवी किंवा समतुल्य

हे पण बघा : Central Reserve Police Force अंतर्गत 212 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

RMGS Recruitment 2023 वयोमर्यादा :-

18 ते 34 वर्षांपर्यंत.
(मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथील / ओबीसी – 3 वर्षे)

अर्ज करण्याची शुल्क :-

SC/ST/PwBD/स्त्री/ट्रान्सजेंडर/ ExSM – 500
इतर – 750

RMGS Recruitment 2023 मध्ये नौकरीचे ठिकाण :-

महाराष्ट्र आणि इतर राज्य

महत्त्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023 पर्यंत.

हे पण बघा :  राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी

RMGS Recruitment 2023 साठी अर्ज कसा करायचा?

 1. RMGS Recruitment साठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे
 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा .
 3. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
 4. चुकलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, म्हणून अर्ज काळजीपूर्वक भरावे.
 5. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी.
RMGS Recruitment 2023 | रेल्वे मधे 3190 जागांची मेगा भरती (नोकरीची सुवर्णसंधी🔥)

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Official Website : येथे क्लिक करा

5/5 - (1 vote)

Leave a Comment