Join WhatsApp Group

CRPF Recruitment 2023 | Central Reserve Police Force अंतर्गत 212 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CRPF Recruitment 2023 – Central Reserve Police Force (CRPF) अंतर्गत गट क आणि ब पदासाठी 212 जागांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, CRPF Bharti 2023 अंतर्गत विवध पदांची होणार आहे, भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ह्या भरती साठी 21 मे 2023 पर्यन्त अर्ज करू शकतात, CRPF भरती साठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. CRPF Recruitment 2023 ची संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच अर्ज करा .

CRPF Recruitment साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? CRPF भरती साठी अर्ज कसा करायचा? CRPF भरती साठी लागणारी फी किसी आहे, आणि पगार किती मिळणार आहे ह्याची सविस्तर संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण काळजीपूर्वक वाचा मगच CRPF Recruitment साठी अर्ज करा.

CRPF Recruitment 2023 | Central Reserve Police Force अंतर्गत 212 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

CRPF Recruitment 2023 Overview

CRPF Bharti 2023 साठी एकूण 212 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 21 May पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या CRPF notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

 CRPF Recruitment 2023 Notification Overview
Department NameCRPF
Post NameSub-Inspector
Total Vacancies212
Age18 to 30 years
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date21 May 2023
Official Websitehttps://crpf.gov.in/

CRPF Recruitment पदाचा तपशील :-

CRPF Recruitment Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Sub-Inspector(RO)19
2.Sub-Inspector (Crypto)07
3.Sub-Inspector (Technical)05
4.Sub-Inspector (Civil) (Male)20
5.Assistant Sub-Inspector (Technical)146
6.Assistant Sub-Inspector (Draughtsman)15
 एकुण212

हे पण बघा : खुशखबर ! उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू ही नोकरीची संधी सोडू नका !!

CRPF Recruitment शैक्षणिक पात्रता :-

CRPF Recruitment 2023 Educational qualifications
पदाचे नावशिक्षण
Sub-Inspector(RO)मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष विषयामधून गणित, भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान.
Sub-Inspector (Crypto)मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष विषयामधून गणित, भौतिकशास्त्र
Sub-Inspector (Technical)B.E./B.Tech
Sub-Inspector (Civil) (Male)Diploma in Civil Engineering
Assistant Sub-Inspector (Technical)10 वी पास सोबत Radio Engineering or Electronics or Computers मधून डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक.
Assistant Sub-Inspector (Draughtsman)मॅट्रिक पास आणि Draughtsman Course चा डिप्लोमा पूर्ण. 

हे पण बघा :  राज्यातील महसूल विभागात विविध पदांच्या 13 हजार जागा रिक्त, लवकरच भरती होण्याची शक्यता.

CRPF Recruitment वयोमर्यादा :-

 1. Sub Inspector (Radio Operator/Crypto/Technical) – 18 ते 30 वर्षांपर्यंत.
 2. Asst. Sub Inspector (Technical/Draughtsman) – 18 ते 25 वर्षांपर्यंत.
 3. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथील )

CRPF Recruitment साठी अर्ज करण्याची शुल्क :

 1. General / OBC / EWS – 200
 2. ST / SC / PwD – फी नाही

CRPF Recruitment मध्ये नौकरीचे ठिकाण :-

संपूर्ण भारत

हे पण बघा : 322 जागांसाठी सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू ही नोकरीची संधी सोडू नका

How To Apply For CRPF Recruitment / अर्ज कसा करायचा?

 • CRPF Bharti साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणत्याही मोडद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • CRPF भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे.
 • आपल्या कॅटेगरी नुसार आवश्यक फी भरावी.
 • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच आपल्या पात्रते नुसार रिक्त पदांसाठी अर्ज करावा.

CRPF Recruitment 2023 Selection Process

CRPF Bharti 2023 साठी खाली दिल्या प्रमाणे CRPF recruitment मध्ये निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे :

 1. लेखी परीक्षा
 2. PST / PET
 3. कागदपत्रे तपासणी
 4. Medical Examination.

हे पण बघा : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज.

CRPF Recruitment Important Dates

Starting Date of Application01 मे 2023
Last Date of Application21 मे 2023

Important Links :

CRPF Recruitment 2023 | Central Reserve Police Force अंतर्गत 212 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Important Links For CRPF Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment