Join WhatsApp Group

NIRDPR Recruitment : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NIRDPR Recruitment 2023 : National Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRDPR) Recruitment 2023, राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत ‘यंग फेलो’ (Young Fellow) पदाच्या 141 जागांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. NIRDPR (Young Fellow) Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे. NIRDPR (Young Fellow) Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

NIRDPR RECRUITMENT 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NIRDPR (Young Fellow) Bharti 2023 साठी अर्ज करावा.

NIRDPR Recruitment Notification

IndusInd Bank Recruitment 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :NIRDPR
🔢 एकुण रिक्त जागा :141 जागा
✅ पदाचे नाव :Young Fellow
⌛ वयोमर्याद :18 ते 35 वर्षा पर्यंत
🌍 नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
💰 वेतनमान :पदांनुसार
📆 शेवटची तारीख08 May 2023
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑनलाइन
🖇️ ऑफिशल वेबसाइटक्लिक करा

नक्की बघा : खुशखबर ! जिल्हा परिषदेत 18939 जागांवर मेगाभरती होणार.

NIRDPR Recruitment पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नावजागा
01.यंग फेलो (Young Fellow)141
प्रवर्गURSCSTOBCEWSTotal
जागा5821103814141

NIRDPR Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. सामाजिक शास्त्राच्या विषयात कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी.
  2. 10वी (SSC) 60% गुण आणि 12वी (HSC) 50% गुणांनी उत्तीर्ण.
  3. MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.

NIRDPR (YOUNG FELLOW) Recruitment वयोमर्यादा –

01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे.
05 वर्ष सूट – SC/ST
03 वर्ष सूट – OBC

  • General/OBC/EWS: ₹300/-
  • SC/ST/PwD: शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – भारत (India)

वेतनमान – ₹35,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08.05.2023

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा / Written Exam.

नक्की बघा : 322 जागांसाठी सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू ही नोकरीची संधी सोडू नका

How to Apply for NIRDPR Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

NIRDPR Young Fellow Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. National Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRDPR) Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. NIRDPR Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर NIRDPR भरती 2023 साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

NIRDPR Recruitment : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा

5/5 - (1 vote)

Leave a Comment