Join WhatsApp Group

Satbara Download: असा करा 7/12 मोबाइलवर डाऊनलोड, लगेच पहा संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Satbara Download: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचे युग हे डिजीटल तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे आजकाल सर्वत्र डिजीटल कारभार केला जातो. आजच्या या डिजीटल युगात सर्वांकडे स्मार्टफोन आहे. आणि आता सर्व डॉक्युमेंट हे मोबाईलवर डाऊनलोड करता येतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण 7/12 (सातबारा) मोबाईलवर कसा डाऊनलोड करावा? याची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Satbara Download: शेतकऱ्यांना कृषी संदर्भातील योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा (7/12) आवश्यक असतो. आणि ऐन वेळेवर आपल्याला 7/12 (Satbara) मिळत नाही. त्यामुळे आपण मोबाईलवर 7/12 (सातबारा/Satbara) उतारा कसा डाऊनलोड करावा यासंदर्भात माहिती घेणार आहोत.

हे पण वाचा: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी.

How to Download Satbara (7/12) on Mobile / मोबईलवर सातबारा उतारा कसा डाऊनलोड करावा.

मोबाईलवर 7/12 (सातबारा) उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. मोबाईलवर सातबारा (7/12) उतारा डाऊनलोड करण्यासाठी महाभूलेखच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  2. नंतर मग उजव्या बाजूला तुम्ही कोणत्या विभागात येतात तो विभाग निवडून Go या पर्यायावर क्लिक करा.
  3. नंतर मग तुमचा जिल्हा निवडावा.
  4. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडावा.
  5. तालुक्याची निवड केल्यानंतर तुमची जमिन कोणत्या गावात आहे, त्या गावाची निवड करावी.
  6. त्यानंतर सर्वे नंबर / गट नंबर अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर पहिले नाव मधील नाव आडनाव संपूर्ण नाव असे पर्याय दिसतील मग तुम्हाला माहिती असणार्‍या पर्यायावर क्लिक करून माहिती भरावी व शोधा या पर्यायावर क्लिक करा.
  7. त्यानंतर आपली भाषा निवडावी.
  8. मग आपला 10 अंकी मोबाईल नंबर प्रविष्ट करून खाली 7/12 पहा या पर्यावर क्लिक करावे.
  9. त्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा व Verify Captcha to View 7/12 यावर क्लिक करावे.
  10. मग तुम्हाला हवा असणारा 7/12 सातबारा तुमच्या मोबाईलवर दिसेल त्यानंतर सातबारा डाऊनलोड

तर शेतकरी बांधवांनो या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर 7/12 सातबारा डाऊनलोड करू शकता.

हे पण पहा: रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर! मिळणार खास गिफ्ट.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
7/12 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी बांधवांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे सातबारा कसा डाऊनलोड करावा (How to Download 7/12 Satbara) ही माहिती सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

हे नक्की वाचा: मुख्यमंत्री योजनेअंतर्गत करता येणारे व्यवसाय, मिळणार 50 लाख रुपये.

5/5 - (2 votes)

Leave a Comment