Mahavitaran Recruitment : महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत विविध पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Mahavitaran Bharti मध्ये एकूण 320 रिक्त जागांची भरती होणार आहे, ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात ,ही एक सरकारी सरळसेवा भरती आहे, ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना काढून अर्ज मागविण्यात येत आहेत, भरती साठी अर्ज करण्या पूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा मगच Mahavitaran Recruitment साथी अर्ज करावे.
Mahavitaran Bharti 2023
Mahavitaran Recruitment : मधील पदांचा तपशील
- लाईन मन : २९१
- काँप्युटर ऑपरेटर : २९
Mahavitaran Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
- लाईन मन : 10 वी पास आणि मान्यताप्राप्त आयटीआय मधून 2 वर्षाचे डिप्लोमा / आयटीआय. वीजतंत्री / तरतंत्री पास हवे.
- काँप्युटर ऑपरेटर : काँप्युटर ऑपरेटर पदासाठी कंप्यूटर ऑपरेटर एंड प्रोग्रामिंग असिस्टन्स पास हवे.
Mahavitaran Recruitment Vacancy 2023 : वयोमर्यादा
वयवर्ष : 18 ते 30 वर्षापर्यंत (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सुट)
अर्ज शुल्क :- नाही
नोकरी चे ठिकाण :- अहमदनगर
How To Apply For Mahavitaran Recruitment साठी अर्ज कसा करायचा?
- Mahavitaran Bharti साठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- Mahavitaran Recruitment मध्ये अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक संपूर्ण वाचावी आणि आपली पत्राते नुसार अर्ज करावा.
- भरती साठी अर्ज करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१
- अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण वाचून भरावा, आवश्यक कागदपत्रे जोडावे, अर्ज हा अंतिम तारखेच्या पूर्वी करायचा आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 आणि 17 मे 2023 आहे.
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मे 2023 रोजी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 आणि 17 मे 2023 आहे
👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈