Join WhatsApp Group

महिलांसाठी खुशखबर! एस टी बस प्रवास होणार आता निम्म्या तिकीटात

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

50 percent discount on ST bus travel for women – महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री (उपमुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी अनेक फायद्याच्या व आनंददायक असे निर्णय हे घेण्यात आलेत. त्यातलाच एक निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसच्या तिकीट दरामध्ये महिलांना आता 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2023 – अर्थसंकल्प 2023 मध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एस टी बर प्रवासासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सूट देण्याचा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट दरात 50 टक्के सूट म्हणजे एका तिकिट जर 100 रुपयाचे असले तर या निर्णयामुळे महिलांना फक्त त्या तिकिटाचे फक्त 50 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे या निर्णयाचा महिलांना प्रवास करताना चांगलाच फायदा होणार आहे.

महिलांसाठी खुशखबर! एस टी बस प्रवास होणार आता निम्म्या तिकीटात
👉मोठी घोषणा: शेतकऱ्यांना आत्ता 12000 हजार रुपये मिळणार👈
महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के सूट (50 percent discount on ST bus travel for women) या निर्णयाबरोबरच महिलांसाठी पुढीलप्रमाणे अनेक महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आले आहेत.
  1. लेक लाडकी योजना(Lek Ladki Yojana) नव्या स्वरूपात मांडण्यात आली.
  2. महिलांच्या आरोग्यासाठी आता ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाची घोषणा.
  3. बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात येणार.

असे अनेक महत्त्वाचे निर्णय हे अर्थसंकल्प 2023 (Budget 2023) मध्ये घेण्यात आले आहेत. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांनाही कळावी म्हणून त्यांना नक्की शेयर करा.


📣 हे पण नक्की बघा 👇

Rate this post

Leave a Comment