Join WhatsApp Group

Income Tax Department Bank Bharti 2023 | आयकर विभागा मध्ये भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Income Tax Department Bank Bharti 2023 : आयकर विभागाकडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे आयकर कडून एक्झिक्युटिव ऑफिसर आणि क्लर्क पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, Income Tax Department Recruitment 2023 मध्ये Permanent भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी महाराष्ट्रतील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

Income Tax Department Bank Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच Income Tax Department Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

Income Tax Department Bharti 2023 मधील पदांचा तपशील –

आयकर विभाग बँक मध्ये एक्झिक्युटिव ऑफिसर आणि क्लर्क पदाची भरती होणार आहे.

अनु क्रपदाचे नावजागा
1.एक्झिक्युटिव ऑफिसर03
2.क्लर्क08
एकूण11
Income Tax Department Bank Bharti 2023 | आयकर विभागा मध्ये भरती प्रक्रिया सुरू

👉AAI CLAS मध्ये 400 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू👈

Income Tax Department Recruitment 2023 साठी शैक्षणिक पात्रता –

1. एक्झिक्युटिव ऑफिसर :

 • कोणत्या ही फॅकल्टी मधून पदवी पूर्ण असेन आवश्यक,
 • CAIIB & GDCA Qualification असल्यानं प्राधान्य
 • MS CIT course पूर्ण असणे आवश्यक आहे.

2. क्लर्क :

 • कोणत्या ही फॅकल्टी मधून पदवी पूर्ण असेन आवश्यक.
 • MS CIT course पूर्ण असणे आवश्यक आहे.

हे पण नक्की बघा : छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस भरती प्रक्रिया सुरू

Age Limit For Income Tax Department Bank Bharti / वयोमर्यादा :
 • 31 मार्च 2023 रोजी
 • 21 ते 35 वर्षा वर्षा पर्यंत
 • ST/SC :- 5 वर्षे सूट, OBC :- 3 वर्षे सूट
Income Tax Department Bank Bharti साठी अर्ज शुल्क –
 • एक्झिक्युटिव ऑफिसर : 1000/-
 • क्लर्क : 800/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई,नवी मुंबई, ठाणे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 मार्च 2023.

हे पण बघा : IPR मध्ये भरती प्रक्रिया सुरू

Income Tax Department Bank Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

Income Tax Department Bank Bharti मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

 • Object Type wrriten Examination-
 • Personal Interview
Income Tax Department Bank Bharti 2023 | आयकर विभागा मध्ये भरती प्रक्रिया सुरू

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
Income Tax Department Bank Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा?
 1. एक्झिक्युटिव ऑफिसर आणि क्लर्क पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
 3. सगळ्यात आधी Income Tax Department Bank Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
 4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
 5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2023 आहे.
Income Tax Department Bank Bharti 2023 | आयकर विभागा मध्ये भरती प्रक्रिया सुरू
📣 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇
✅ जाहिरात वाचण्यासाठी 👇
Rate this post

Leave a Comment