Join WhatsApp Group

India Post GDS Result 2023 भारतीय डाक विभाग भरती निकाल

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

India Post GDS Result 2023 – भारतीय डाक विभाग भरती 2023 च्या निकालाची प्रत्येक उमेदवार खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यांची ही आतुरता आता संपलेली आहे. कारण भारतीय डाक विभाग भरती 2023 चा निकाल हा लागलेला आहे. India Post GDS Result 2023 पाहण्यासाठी माहिती काळजीपूर्वक वाचावी

भारतीय डाक विभाग भरती 2023 ही पुढील पदांसाठी होती :
  1. Branch Postmaster (BPM)
  2. Assistant Branch Postmaster (ABPM)
  3. Dak Sevak.

Latest Job Update : एसबीआय अंतर्गत 2000 जागांची मेगा भरती, आत्ताच करा अर्ज

भारतीय डाक विभाग भरती 2023 (महाराष्ट्र सर्कल) महाराष्ट्रासाठी पुढील प्रमाणे जागा आहेत :

महाराष्ट्र : 3078

प्रवर्गपदसंख्या
UR1334
SC281
ST294
OBC746
EWS327
PWD-A15
PWD-B28
PWD-C30
PWD-DE14
महाराष्ट्र एकूण3078

नक्की बघा :  10 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड यात नोकरीची उत्तम संधी

India Post GDS Result 2023 (Maharashtra Circle) निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

India Post GDS Result 2023 भारतीय डाक विभाग भरती निकाल

👉येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment