Join WhatsApp Group

MUHS Nashik Recruitment : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मध्ये 102 पदांची भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MUHS Nashik Recruitment 2023 – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 102 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 ही आहे. MUHS Nashik Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

MUHS Nashik Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MUHS NASHIK RECRUITMENT 2023 साठी अर्ज करावा.

MUHS Nashik Recruitment पदांचा तपशील –

एकूण रिक्त जागा : 102

  1. सहाय्यक प्राध्यापक : 52 पदे
  2. सहयोगी प्राध्यापक : 35 पदे
  3. प्राध्यापक (Professor) : 15 पदे
Eligibility Criteria For MUHS Nashik Recruitment
MUHS Nashik Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

M.D. (औषध)/ M.D. (सामान्य औषध)/DNB(औषध/जनरल मेडिसिन)/ M.D. बालरोग/DNB बालरोग/ M.S. शस्त्रक्रिया/ M.S. सामान्य शस्त्रक्रिया/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ M.S. ऑर्थोपेडिक्स/DNB (ऑर्थोपेडिक्स)/ MD (पॅथॉलॉजी)/ MD (मायक्रोबायोलॉजी)/ MD (बायोकेमिस्ट्री)/ MD (रेडिओलॉजी)/ MD (ENT)/ MD (ऑप्थाल्मोलॉजी)/ MD (फॉरेन्सिक मेडिसिन).

हे पण बघा : आयकर विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू

MUHS Nashik Recruitment वयोमर्यादा – 65 वर्ष

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक (Nashik)

वेतनमान – पदांनुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31.03.2023.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – 422 001.

MUHS Nashik Recruitment : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मध्ये 102 पदांची भरती

👉AAI CLAS मध्ये 400 जागांची मेगा भरती👈

How to Apply for MUHS Nashik Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा
  • अधिकृत संकेतस्थळावरून नमुना अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावा.
  • विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावेत.
  • वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज 31 मार्च 2023 च्या आत दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवून द्यावे.
  • 31 मार्च 2023 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
MUHS Nashik Recruitment : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मध्ये 102 पदांची भरती
अर्जाचा नमुना व संपुर्ण जाहिरात 👇
👉 येथे क्लिक करा 👈
Rate this post

Leave a Comment