Join WhatsApp Group

NFC Recruitment 2023 Notification Out for 124 Vacancies (Apply Online)

NFC Recruitment 2023

NFC Recruitment 2023 म्हणजेच Nuclear Fuel Complex Recruitment अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून NFC Recruitment 2023 Apply Online ह्या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, ह्या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 ही आहे. NFC Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NFC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NFC Bharti 2023 साठी अर्ज करावा.

NFC Recruitment 2023 Notification Overview

Department NameNuclear Fuel Complex
Post Name1. Chief Fire Office
2. Technical Officer
3. Deputy Chief Fire Officer
4. Station Officer
5. Sub-Officer
6. Driver-cum-Pump Operator-cum-Fireman
Total Vacancies124
Age18 to 35 years as per post
Job Location All over India
Application ProcessOnline
Last Date 10 April 2023

NFC Recruitment 2023 Post Details

अनु. क्रपदाचे नावजागा
1.Chief Fire Officer01
2Technical Officer03
3.Deputy Chief Fire Officer02
4.Station Officer07
5.Sub-Officer28
6. Driver-cum-Pump Operator-cum-Fireman83
एकूण124
NFC Recruitment 2023 Notification Out for 124 Vacancies (Apply Online)

👉AAI CLAS मध्ये 400 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू💥

NFC Recruitment 2023 Eligibility Criteria

Education Qualification For NFC Recruitment 2023 :-

1. Chief Fire Officer / A
– 12 वी पास किमान 50% ने
– Divisional Officer’s Course मध्ये उत्तीर्ण पाहिजे आणि 12 वर्षाचे अनुभव
– किंवा BE मधून फायर इंजिनिअरिंग किमान 60% ने पास असणे आवश्यक आहे. आणि 8 वर्षाचे अनुभव

2. Technical Officer / C (Computers) –
– B.E / B.Tech ची पदवी किमान 60% ने पूर्ण असणे आवश्यक आहे.

3. Deputy Chief Fire Officer / A
– 12 वी पास किमान 50% ने
– Divisional Officer’s Course मध्ये उत्तीर्ण पाहिजे आणि 6 वर्षाचे अनुभव
– किंवा BE मधून फायर इंजिनिअरिंग किमान 60% ने पास असणे आवश्यक आहे. आणि 2 वर्षाचे अनुभव.

4. Station Officer / A
– 12 वी किमान 50% ने पास.
– Valid Heavy vehicle Driving license
– Station Officer’s course मध्ये उत्तीर्ण.
– किंवा BE मधून फायर इंजिनिअरिंग किमान 60% ने पास असणे आवश्यक आहे.

NFC Recruitment 2023 Notification Out for 124 Vacancies (Apply Online)

👉MUHS Nashik मध्ये 102 जागांची भरती सुरू👈

5. Sub-Officer/B
– Sub-Officer’s Course मध्ये उत्तीर्ण पाहिजे.
– 12 वी किमान 50% ने पास.

6. Driver-cum-Pump Operator-cum-Fireman/A
– Valid Heavy vehicle Driving license सोबत एका वर्षाच्या अनुभव असणे आवश्यक आहे.
– 12 वी किमान 50% ने पास.

Age Limit For NFC Recruitment / वयोमर्यादा :

– 18 ते 27, 30 व 35 वर्षापर्यंत (पदांनुसार)
– SC/ST साठी 5 वर्षे सूट
– OBC साठी 3 वर्षे सूट
– Ex Serviceman साठी 5 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

NFC Recruitment 2023 Notification Out for 124 Vacancies (Apply Online)

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply DAE NFC Recruitment 2023

1. DAE NFC Bharti 2023 मधील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक वरती जाऊन अर्ज करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 एप्रिल 2023 आहे.
4. NFC Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
5. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

NFC Recruitment 2023 Notification Out for 124 Vacancies (Apply Online)
📣 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇
✅ जाहिरात वाचण्यासाठी 👇

Frequently Asked Questions (FAQs)

  1. How to apply for NFC Recruitment 2023?

    To apply online, use the following website: nfc.gov.in

  2. What is the last date to apply for DAE NFC Recruitment 2023

    Last date to apply for NFC Recruitment is 10th April 2023

Rate this post

Leave a Comment