Join WhatsApp Group

वनरक्षक भरती सराव टेस्ट – 02 | Vanrakshak Bharti Practice Paper

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

नमस्कार आज आपण वनरक्षक भरती सराव पेपर – २ वरती मॉक टेस्ट घेणार आहोत, वनरक्षक तश्याच इतर स्पर्धा परीक्ष्यांसाठी तयारी करत असला तर ही Vanrakshak Bharti Practice Paper नक्की द्या, कारण आपण अभ्यास केल्या नंतर किती अभ्यास झाला आहे हे तपासणे फार गरजेचे आहे , म्हणून ही सराव पेपर नक्की सोडवा , Maharashtra Forest Guard Online Test ह्या वनरक्षक सराव पेपर मधे एकूण २५ प्रश्न विचारले आहेत वेळ ही २५ मिनिटे असणार आहेत, तर चला पेपर सोडवण्यासाठी खाली सुरवात करा….

Vanrakshak Bharti Practice Paper | वनरक्षक सराव परीक्षा

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 25 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना :
Vanrakshak Bharti Question Paper In Marathi (वनरक्षक भरती सराव पेपर) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. अलीकडेच फेमिना मिस इंडिया 2023 ची उपविजेती कोण?

 
 
 
 

2. द्रोपदी मुर्मू यांची भारताच्या —- व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे ?

 
 
 
 

3. ………..यांची भारताचे 49 वे सर न्यायधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 
 
 
 

4. पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या स्टेडियम मध्ये आयोजित केली होती ?

 
 
 
 

5. 97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे पार पडणार आहे?

 
 
 
 

6. भारतीय राज्यघटेनच्या कलम – 19 नुसार किती किती प्रकारचे स्वातंत्र्य नागरिकांना बहाल करण्यात आले आहे ?

 
 
 
 

7. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होत असतात?

 
 
 
 

8. सन – 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात दर हजार पुरुषामागे पुरुषामध्ये स्त्रीयांचे प्रमाण किती आहे ?

 
 
 
 

9. सातमाळा डोंगररांग महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात दिसून येतात ?

 
 
 
 

10. 30 सप्टेंबर 1932 साली …..येथील तुरुंगात ‘हरिजन सेवक संघ’ या संस्थेची स्थापना महात्मा गांधी यांनी केली होती.

 
 
 
 

11. 9 ऑगस्ट 1925 च्या काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केले होते ?

 
 
 
 

12. ‘व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे’ हे तत्व खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे होते ?

 
 
 
 

13. पंचायत समिती हा खालीलपैकी कोणत्या स्तरावर कार्यरत असणारा पंचायत राजचा घटक आहे ?

 
 
 
 

14. घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे ?

 
 
 
 

15. लायन टेलड माकड ही कोणत्या जैवराखीव क्षेत्रातील प्रमुख प्रजाती आहे ?

 
 
 
 

16. ‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

17. वाघासारख्या मोठ्या आकाराच्या मांस भक्षकांचा अभाव असणारे महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्ये कोणते आहे ?

 
 
 
 

18. ‘कोलामार्का संवर्धन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी गडचिरोली जिल्ह्यात स्थापन केले होते ?

 
 
 
 

19. महाराष्ट्राचा ‘राज्य वृक्ष’ म्हणून कोणत्या वृक्षाला मान दिला जातो?

 
 
 
 

20. भारतीय वनसर्वेक्षण (Forest Survery of India) चे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कुठे आहे ?

 
 
 
 

21. पुढीलपैकी कोणत्या शहरात कासव अभयारण्यास केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे ?

 
 
 
 

22. सन 1998 साली …..या संशोधकाने सर्वप्रथम ‘जैवविविधता हॉटस्पॉट्स’ ही संकल्पना मांडली होती.

 
 
 
 

23. भारतीय एकूण पुष्पीय वनस्पतीच्या प्रजानापैकी किती प्रजाती पश्चिम घाटात सापडतात ?

 
 
 
 

24. महाराष्ट्रातील _ _ _ _ या तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’ चा दर्जा देण्यात आला आहे.

 
 
 
 

25. ….या फुलपाखराला महाराष्ट्र राज्य सरकारने ‘राज्य फुलपाखरू’ दर्जा बहाल केला आहे.

 
 
 
 

मित्रानों Vanrakshak Bharti Online Test ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक भरती सराव टेस्ट – 02 | Vanrakshak Bharti Practice Paper

ही पण टेस्ट द्या : वनरक्षक तलाठी भरती सामान्य ज्ञान टेस्ट – 2चालू घडामडी 2023 

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

4/5 - (2 votes)

2 thoughts on “वनरक्षक भरती सराव टेस्ट – 02 | Vanrakshak Bharti Practice Paper”

Leave a Comment