Join WhatsApp Group

वनरक्षक तलाठी भरती 2023 सामान्य विज्ञान टेस्ट क्र. 1 संभाव्य प्रश्नसंच

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

मित्रांनो, आगामी होणाऱ्या वनरक्षक तलाठी भरती ची परीक्षा ही TCS / IBPS अंतर्गत ऑनलाईन होणार आहे, त्याच्या आधारावर तलाठी आणि वनरक्षक भरती ची General Science Mock Test आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज घेण्यात येत आहेत, तर मित्रांनो आज तुमच्या साठी खास Vanrakshak Talathi Bharti General Science Practice Mock Test घेऊन आलो आहे, सामान्य ज्ञान चे असे एकूण २५ प्रश्न, ५० गुणांसाठी दिले आहे, वनरक्षक तलाठी भरती मॉक टेस्ट तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे, तपासण्यासाठी सराव पेपर देणे गरजेचे आहे, आणि ही सामन्य विज्ञान परीक्षा ऑनलाईन होत असल्या मुळे Talathi Vanrakshak Bharti Online Test देणे फायद्याचे ठरेल.

General Science Practice Test | सामान्य विज्ञान सराव परीक्षा

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना :
General Science Practice Test In Marathi (सामान्य विज्ञान टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

 
 
 
 

2. खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?

 
 
 
 

3. मृदा विरहित शेती चे वैज्ञानिक नाव कोणते ?

 
 
 
 

4. प्लास्टर ऑफ पॅरिस कश्या पासून तयार केले जाते?

 
 
 
 

5. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

 
 
 
 

7. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ……… वापरले जाते.

 
 
 
 

8. आर्द्रता मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते?

 
 
 
 

9. हत्तीरोग कोणता डास चावल्याने होतो?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे गलगंड होतो?

 
 
 
 

11. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे कार्य तत्त्व कोणत्या नियमावर आधारित आहे?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता प्लास्मोडियम परजीवी वाहक आहे?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला?

 

 
 
 
 

14. मुंग्यांच्या डंकात कोणते आम्ल आढळते?

 
 
 
 

15. कोणते उपकरण सौर ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते?

 
 
 
 

16. मानवाची ऐकण्याची क्षमता किती आहे?

 
 
 
 

17. अल्झायमर रोगाने मानवी शरीराचा कोणता भाग प्रामुख्याने प्रभावित होतो?

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणता वायू चुन्याच्या पाण्याला दुधाळ बनवतो?

 
 
 
 

19. वातावरणात सर्वात हलका वायू कोणता आहे?

 
 
 
 

20. जनावरांमध्ये पाय आणि तोंडाचे आजार कशामुळे होतात?

 
 
 
 

21. खालीलपैकी कोणत्या कामामध्ये तुतीची पाने वापरली जातात?

 
 
 
 

22. खालीलपैकी कोणता समूह हा प्राणी साम्राज्याचा सर्वात मोठा समूह आहे?

 
 
 
 

23. हवेतील कोणत्या वायूचे प्रमाण वाढते तेव्हा हरितगृह परिणाम होतो?

 
 
 
 

24. मिथेन व्यतिरिक्त कोणता हरितगृह वायू कृषी क्षेत्रातून निर्माण होतो?

 
 
 
 

25. शरीरात कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक तलाठी भरती 2023 सामान्य विज्ञान टेस्ट क्र. 1 संभाव्य प्रश्नसंच

ही पण टेस्ट द्या : वनरक्षक भरती सराव टेस्ट

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

5/5 - (3 votes)

5 thoughts on “वनरक्षक तलाठी भरती 2023 सामान्य विज्ञान टेस्ट क्र. 1 संभाव्य प्रश्नसंच”

  1. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या टेस्ट मुळे माझी प्रॅक्टिस चांगली झाली आणि वरक्षक पेपर साठी मला खूप मदत झाली आपल्याला विनंती आहे तलाठी साठी पण असच टेस्ट टाकल्या तर माझ्या सारख्या क्लास न लावू शकणाऱ्या मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

    Reply

Leave a Comment