Join WhatsApp Group

वनरक्षक, तलाठी भरती 2023 चालू घडामोडी टेस्ट – 2 | चालू घडामडी 2023 

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

विद्यार्थी मित्रानों आज तुमच्या साठी वनरक्षक भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाच्या प्रश्नांवर Mock टेस्ट घेऊन आलो आहे, म्हणून ही Online Current Affairs Test Marathi नक्की द्या… जेणे करून तलाठी वनरक्षक भरती साठी मदत होईल.

Online Current Affairs Test Marathi | चालू घडामडी 2023 

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 25 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना :
 Current Affairs 2023 Test Marathi पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनली?

 
 
 
 

2. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत ? 

 
 
 
 

3. जागतिक पुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

 
 
 
 

4. 26 एप्रिल 2023 रोजी दलाई लामा यांना ‘सन 2023 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची खालीलपैकी कोणती ओळख आहे. ?

 
 
 
 

5. सन 2023 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर 66 झाला ?

 
 
 
 

6. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयाच्या गणनेचा 26 एप्रिल 2023 रोजी पहिल्यांदाच अहवाल सादर केला यामध्ये प्रथम क्रमाकांत कोणते राज्य ठरले आहे. ? 

 
 
 
 

7. कोकणातील बारसू रिफायनरी वाद रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू आहे.

 
 
 
 

8. महाराष्ट्र शासनाने जून 2023 पासून नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत म्हणून खालीलपैकी कोणती योजना अमलात आणली आहे.

 
 
 
 

9. सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

 
 
 
 

10. मिस वर्ल्ड 2022 कोण ठरली आहे ?

 
 
 
 

11. दूध उत्पादनात भारतात कोणते राज्य अव्वल आहे ? 

 
 
 
 

12. जगातील सर्वात उंच पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?

 
 
 
 

13. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत?

 
 
 
 

14. 2022 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?

 
 
 
 

15. भारतात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला?

 
 
 
 

16. एंडोसल्फान हे एक……..आहे?

 
 
 
 

17. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली हिंदी कांदबरी कोणती कांदबरी ठरली आहे ?

 
 
 
 

18. माध्यान्ह भोजन योजनेचे नाव बदलून नवीन काय नाव ठेवण्यात आले ?

 
 
 
 

19. भारतीय वंशाच्या अनिता आनंद या कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री झाल्या आहे ?

 
 
 
 

20. लिंगमळा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ?

 
 
 
 

21. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

 
 
 
 

22. भारतात सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?

 
 
 
 

23. रमेश बैस महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

 
 
 
 

24. कोणत्या राज्यामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत सर्वाधिक मजुरी देण्यात येते

 
 
 
 

25. भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त कोण आहेत ?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक, तलाठी भरती 2023 चालू घडामोडी टेस्ट - 2 | चालू घडामडी 2023 

ही पण टेस्ट द्या : तलाठी वनरक्षक चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

4.5/5 - (2 votes)

1 thought on “वनरक्षक, तलाठी भरती 2023 चालू घडामोडी टेस्ट – 2 | चालू घडामडी 2023 ”

Leave a Comment